Sheikh Hasina hints US role : पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शेख हसीना यांनी अमेरिकेवर खळबळजनक आरोप केलेत. सेंट मार्टिन बेटासाठी (St Martin Island) एवढा सगळा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
Sheikh Hasina hints US role : पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शेख हसीना यांनी अमेरिकेवर खळबळजनक आरोप केलेत. सेंट मार्टिन बेटासाठी एवढा सगळा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय.बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून पळ काढल्यानंतर पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि बांगलादेशमध्ये राजीनामा का दिला? याची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी बांगलादेशमधीन गृहयुद्धाला अमेरिका जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
सेंट मार्टिन बेट हे बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात एक खुप लहान बेट आहे. टेकनाफ द्वीपकल्पाचा काही भाग नंतर पाण्याखाली गेल्यानंतर हे बेट बांगलादेशपासून वेगळं झालं. ब्रिटीश राजवटीत चितगावच्या तत्कालीन उपायुक्तांच्या नावावरून या बेटाला सेंट मार्टिन बेट असे नाव देण्यात आलं होतं. 18 व्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी सर्वप्रथम हे बेट वसवलं होतं. जझीरा असं याचं मुळ नाव होतं. 9 किलोमीटर लांब आणि 1.2 किलोमीटर रुंद अशा या बेटावर चीन आणि अमेरिकेचं लक्ष्य आहे. त्याला कारण आग्नेय आशियाचं भू राजकीय महत्त्व..
Sheikh Hasina Bangladesh St Martin Island America US Bangladesh Unrest St Martin Iceland Bay Of Bengal USA Sheikh Hasina Ouster Sheikh Hasina Allegations On USA St Martin's Iceland Strategic Importance Bangladesh Politics Sheikh Hasina Party Awami League US Eye On Saint Martin Island Bangladesh Nationalist Party
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा; पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखलबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. न शेख हसीना देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत.
और पढो »
उध्दव ठाकरेंचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाला धक्का; आनंद दिघेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेशMaharashtra News Today: उद्धव ठाकरे यांचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
और पढो »
...तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासाNavi Mumbai Crime: यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेख याने तपासात पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे.
और पढो »
सरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघातUddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
और पढो »
'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर51 वर्षांचे नेमबाज युसुफ डिकेक यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सफेद रंगाचा शर्ट घालून हात खिशात ठेवल्यामुळे डिकेक व्हायरल होत आहे.
और पढो »
अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलEmraan Hashmi: इम्रान हाश्मी याने अलीकडेच एक खळबळजनक खुलासा केला आहे.
और पढो »