बापरे! रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा

Russia Ukraine War समाचार

बापरे! रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा
Russia Tests New Intermediate Range Missile In ARussia Ukrain WarUkraine War
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

Russia Ukraine War: गुरुवारी रात्री 8 वाजल्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग. नेमकं घडलं तरी काय? अमेरिकेची इथं काय भूमिका? पुतीन यांच्या वक्तव्यामुळं जगभरात खळबळ

बापरे! रशिया कडून युक्रेन वर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा

रशिया आणि युक्रेनयांच्यामध्ये धुमसणारी युद्धाची ठिणगी अद्यापही कायम असून, आता या ठिणकीतूनच मोठ्या वणव्याचा दाह साऱ्या जगाला सोसावा लागत असल्याचं चिन्हं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतंच युक्रेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं.

युक्रेननं पाश्चिमात्य क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर रशियानं या हल्ल्याचं उत्तर हाइपरसोनिक इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून दिलं आहे असं पुतिन यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षरित्या संपूर्ण जगालाही इशाराच दिला. त्यांच्या मते या हल्ल्यासह आता रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाला जागतिक वळण मिळत आहे. रशियाकडून झालेल्या या हल्ल्यामुळं युद्ध आणखी गंभीर वळणावर आल्याचं म्हणत जागतिक स्तरावर रशियाच्या या हल्ल्याचा निषेध केला गेलाच पाहिजे असा सूर आळवला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Russia Tests New Intermediate Range Missile In A Russia Ukrain War Ukraine War Ukraine Invasion Russian Invasion Of Ukraine War Russia News Ukraine News रशिया युक्रेन मराठी बातम्या रशिया युक्रेन युद्ध व्लादिमीर पुतीन झेलेन्स्की

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धारMaharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धारMaharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
और पढो »

5% व्याजावर गॅरंटी शिवाय 3 लाख रुपयांचे कर्ज! 15000 रुपयांची मदत करणाऱ्या 'या' सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या5% व्याजावर गॅरंटी शिवाय 3 लाख रुपयांचे कर्ज! 15000 रुपयांची मदत करणाऱ्या 'या' सरकारी योजनेबद्दल जाणून घ्याPM Vishwakarma Yojana: या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा होईल की जर एखाद्या कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैसे नसतील तर त्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो.
और पढो »

भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात; अंबानी यांची कोकणात 10000 कोटींची गुंतवणूकभारतातील सर्वात मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात; अंबानी यांची कोकणात 10000 कोटींची गुंतवणूकReliance Defence Limited: देशातील सर्वात मोठा प्रकल्प महाराष्ट्रात बनत आहे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प पाकिस्तानसाठी धडकी भरवणारा आहे. कोकणात सुरु होणाऱ्या या प्रकल्पात अनिल अंबानी यांनी तब्बल 10000 कोटींची गुंतवणूक केली आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात मोठा टूरीजम प्रोजेक्ट नवीन महाबळेश्वर; 235 गावांचा समावेश करण्याच्या आराखड्याला 100 हरकतीमहाराष्ट्रातील सर्वात मोठा टूरीजम प्रोजेक्ट नवीन महाबळेश्वर; 235 गावांचा समावेश करण्याच्या आराखड्याला 100 हरकतीSatara Mahabaleshwar : सातारा जिल्ह्यातील सुमारे 748 चौरस किमी क्षेत्रावर हे नवीन महाबळेश्वर विकसित केले जाणार आहे.
और पढो »

ब्रेकअपनंतर पुरुषावर...; बालात्काराचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वात मोठा दिलासाब्रेकअपनंतर पुरुषावर...; बालात्काराचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वात मोठा दिलासाSupreme Court On Breakup Of Relationship: सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमधील महिलेने पुरुषावर गंभीर आरोप करताना थेट लैंगिक शोषण आणि बालात्कार केल्याचा दावा केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करुन घेण्यात आलं नव्हतं.
और पढो »

फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तफक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तसर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:29:53