बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News समाचार

बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्‍ट्र न्यूजMumbai Newsमुंबई न्यूज
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यभरात गेल्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. बाप्पाच्या आगमनाबरोबरच राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा यामुळं पावसाचा जोर वाढला आहे. रविवारपासून पुढील तीन दिवसांपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. किनारपट्टीलगतच्या परिसरात व घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढणार असून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, परभणी आणि धाराशीव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, हिंगोलीबरोबरच छत्रपती संभाजीनगर, जालना येथेही मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाट माथ्याबरोबरच मुंबई, पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागानुसार, पुण्याबरोबरच रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

महाराष्‍ट्र न्यूज Mumbai News मुंबई न्यूज Maharashtra Rains Alert Mumbai Weather Mumbai Rains Maharashtra Rains News Heavy Rain In Mumbai Weather Today At My Location Maharashtra Weather News Maharashtra Rain Update महाराष्ट्राचे हवामान पाऊस

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good Newsकन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good NewsGanpati Special Trains: बाप्पाचे आगमन होताच चाकरमान्यांना वेध लागतात ते गावचे. यंदा कोकणात जाण्यासाठी 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
और पढो »

पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यात अलर्ट जाहीर, मुंबईचं हवामान कसं?पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यात अलर्ट जाहीर, मुंबईचं हवामान कसं?Weather Update : IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
और पढो »

हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
और पढो »

ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहून धुमाकूळ घालणार; मुंबईसह आणखी कोणत्या भागासाठी सतर्कतेचा इशारा?ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहून धुमाकूळ घालणार; मुंबईसह आणखी कोणत्या भागासाठी सतर्कतेचा इशारा?Maharashtra Weather News : राज्यातील हवामानाची स्थिती पाहता काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना दिसला तरीही काही भागांमध्ये मात्र पाऊस अचानकच धुमाकूळ घालताना दिसणार आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 24 तासांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? पाहा....
और पढो »

सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारीसप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारीMaharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:46:12