Baba Siddique Murdered Mumbai Crime Branch Press Conference: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Baba Siddique Murdered Mumbai Crime Branch Press Conference: बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबई क्राइम ब्रॅंचने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. Baba Siddique Murdered Mumbai Crime Branch Press Conference:
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबई क्राइम ब्रॅंचने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. काल 9 ते 9.30 च्या दरम्यान माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबाराची घटना निर्मल नगर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली. एपीएआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना पकडले. दोघांकडे फायर आर्म्स होते, हे माहिती असूनही दोघांनी कामगीरी पार पडली. घटनास्थळावरुन एक आरोपी पळून गेलाय. डीसीपी दत्ता नलावडे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आरोपींकडून 2 पिस्टल आणि 28 राउंड हस्तगत करण्यात आले आहेत. या घटनेतील लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग आहे का? याचा तपास आम्ही करत आहोत.गुरमित सिंहला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.3 हल्लेखोर होते. यातील 2 आरोपींना तात्काळ पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. तिनही आरोपींचे रेकॉर्ड आम्ही तपासत आहोत. त्यांना कॅटगराइज प्रोटेक्शन नव्हत. 3 पोलिसांची सुरक्षा त्यांना देण्यात आली होती. हल्ला झाला तेव्हा एकच पोलीस त्यांच्या सोबत होता, अशी माहिती क्राइम ब्रॅंचने दिली.
Mumbai Crime Branch Mumbai Police On Baba Siddique Mumbai Crime Branch On Baba Siddique Mumbai Police Baba Siddique Shot Dead In Bullet Proof Car Baba Siddique Shot Dead Baba Siddique News Baba Siddique Dead Who Is Baba Siddique Baba Siddique Net Worth
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Baba Siddique: पटाखों की आवाज का हमलावरों ने उठाया फायदा; 9.9 मिमी पिस्तौल से बाबा सिद्दीकी पर दागी गोलियांमुंबई पुलिस ने बताया कि बाबा सिद्धीकी हत्या मामले में दो लोगों को गिरफ्तार किया गया है। गोलीबारी में 9.9 एमएम पिस्तौल का इस्तेमाल किया गया था।
और पढो »
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरलीBaba Siddiqui Murder News: बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
वरिष्ठ एनसीपी नेता बाबा सिद्दीकी की मुंबई में गोली मारकर हत्यावरिष्ठ एनसीपी नेता बाबा सिद्दीकी की मुंबई में गोली मारकर हत्या
और पढो »
मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »
LIVE: NCP नेता बाबा सिद्दीकी की मुंबई में गोली मारकर हत्या, लीलावती अस्पताल में नेता और अभिनेताओं का लगा जमावड़ाBaba Siddique Shot Dead In Mumbai: NCP नेता बाबा सिद्दीकी की मुंबई में गोली मारकर हत्या | NDTV India
और पढो »
बाबा सिद्दीकी हत्या मामले में शूटर्स का बड़ा दावाबाबा सिद्दीकी हत्या मामले में बड़ा खुलासा हुआ है... सूत्रों के मुताबिक- मुंबई से गिरफ्तार शूटर्स ने Watch video on ZeeNews Hindi
और पढो »