बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरली

Lawrence Gang समाचार

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरली
Baba SiddiquiBaba Siddiqui Murder NewsBaba Siddiqui Murder
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

Baba Siddiqui Murder News: बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळनजक घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे येथे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

बाबा सिद्धीकी यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तरीदेखील त्यांचावर हल्ला झाल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई पोलिसांची क्राइम ब्रँच टीम तपासाला लागली आहे. इतकंच नव्हे तर, दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची काउंटर इंटेलिजेन्स युनिटदेखील मुंबई पोलिसांना मदत करत आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलदेखील तपास करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडाची संशयाची सुई साबरमती तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगकडे आहे. बाबा सिद्धीकी आणि सलमान खान यांचे घनिष्ट संबंध होते. सलमान खानसोबत असलेल्या मैत्रीमुळंच लॉरेन्सने बाबा सिद्धीकी यांच्यावर हल्ला केला असू शकतो, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान, साबरमती जेलमध्ये गेल्या 9 दिवसांपासून लॉरेन्सने मौन व्रत धारण केले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Baba Siddiqui Baba Siddiqui Murder News Baba Siddiqui Murder Baba Siddique Baba Siddique Death Baba Siddique Shot Dead Baba Siddique Murder Mumbai Lilavati Hospital Baba Siddique Ajit Pawar Group NCP National Congress Party Baba Siddique Death News Baba Siddique News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
और पढो »

Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरीMaharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरीMaharashtra LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
और पढो »

'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्टरतन टाटा यांच्या निधनावर जवळची मैत्रिण सिमी ग्रेवाल यांची भावूक पोस्ट
और पढो »

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
और पढो »

'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोलThackeray Shivsena slams PM Modi: छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही.
और पढो »

पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टपंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-22 06:46:01