Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे.
Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे. आज सापडलेलं पिस्तूल फरार झालेल्या आरोपीचे असण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली आहे.
गोळीबार केल्यानंतर दोन आरोपी हे घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या गार्डनमधून पळाले. त्यावेळी निर्मल नगर पोलिस स्थानकाचे कॉन्स्टेबल वाकडे यांनी एका आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि त्याच्याकडे असणारे पिस्तूल हस्तगत केलं. मात्र, एक आरोपी फरार झाला होता, त्याने फेकुन दिलेले पिस्तुल आता सापडलं आहे.पुण्यातील भंगार विक्रेता हरीशकुमार बालकराम याला उत्तर प्रदेशातील बहराइचमधून पैशांचा पुरवठा आणि रसद पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
Mumbai Police Lawrence Bishnoi Custody Baba Siddique Salman Khan Gujarat
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोरगृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
और पढो »
2 महिन्यांपासून रेकी, कुर्ल्यात घर अन् हत्येच्या आदल्या रात्री...; 50 हजारांसाठी आरोपींनी केली बाबा सिद्दीकींची हत्या?Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
और पढो »
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण; मुंबई क्राइम ब्रॅंचच्या डीसीपींनी दिली मोठी अपडेटBaba Siddique Murdered Mumbai Crime Branch Press Conference: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
और पढो »
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गँगस्टरचा पुण्यात अड्डा; बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेटbaba siddique : बाबा सिद्दीकींवर हल्ला करणाऱ्यां शूटर्सबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट केल्यानंतर काही दिवस या शूटर्सनी पुण्यात भंगार वेचण्याचं काम केलं. त्यांना आश्रय देणारे लोणकर बंधू यांनी पुण्यात भंगाराचं दुकान थाटलं होतं.
और पढो »
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णयबाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
और पढो »
Rajneeti: बाबा सिद्दीकी की हत्या के बाद मुंबई में पसरा मातमRajneeti: बाबा सिद्दीकी की हत्या के बाद मुंबई में मातम पसरा हुआ है. बाबा सिद्दीकी भले ही राजनेता Watch video on ZeeNews Hindi
और पढो »