Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील तिसरी कसोटी खेळवली जात असतानाच ही बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा सध्याचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला निवृत्तीचा सल्ला दिला आहे. बुमराहने कसोटीमधून निवृत्त व्हावं असं शोएबने म्हटलं आहे. आपल्या करिअरचा कार्यकाळ वाढवायचा असेल तर बुमराहने कसोटी क्रिकेट सोडण्याची गरज असल्याचं शोएब अख्तरने म्हटलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेमध्ये चेंडू वळत घेत असलेल्या खेळपट्ट्यांवरही बुमराहला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नसल्याचं अख्तरने आवर्जून नमुद केलं. 4 डावांमध्ये बुमराहला केवळ 3 विकेट्स घेता आल्या.
बुमराह सध्या बॉर्डर गावस्कर चषकामध्ये उत्तम गोलंदाजी करत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 42 सामन्यांमध्ये 185 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहला कसोटीमध्ये दिर्घकाळ टिकून राहता येईल असं वाटत नसल्याचं मतही शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे. बुमराहला प्रकृतीसंदर्भातील समस्येमुळे कसोटी क्रिकेट लवकर सोडावं लागेल अशी शक्यता अख्तरने सूचकपणे व्यक्त केली आहे.Chess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...
BGT 2024 Border Gavaskar Trophy News Ind Vs Aus Ind Vs Aus Test Series Border Gavaskar Trophy Photos Border Gavaskar Trophy Videos बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत-ऑस्ट्रेलिया India Vs Australia टीम इंडिया भारतीय क्रिकेट संघ बीसीसीआय आयसीसी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Cricket News Cricket News In Marathi Shoaib Akhtar Advices Jasprit Bumrah Quit Test Cricket Injury Concerns
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
World Chess Champion: 'मी आता या सर्कसचा भाग नाही,' मॅग्नस कार्लसनचं धक्कादायक विधान; म्हणाला 'मी डी गुकेशला...'मॅग्नस कार्लसनने (Magnus Carlsen) आपल्याला डी गुकेशला (D Gukesh) आव्हान देण्यात कोणताही रस नसल्याचं म्हटलं आहे. आपण आता या सर्कसचा भाग नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
और पढो »
Good News! म्हाडा कोकण मंडळाचा दिलासा; २,२६४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढMHADA Kokan Mandal Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळाने दिलासादायक बातमी दिली आहे.
और पढो »
Shoaib Akhtar: "टेस्ट में बेस्ट नहीं, उसे छोटे फॉर्मेट में..", शोएब अख्तर ने जसप्रीत बुमराह को लेकर दिया चौंकाने वाला बयान, मचाई खलबलीShoaib Akhtar big statement on Jasprit Bumrah, शोएब अख्तर ने जसप्रीत बुमराह को लेकर एक ऐसा बयान दिया है जिसने फैन्स के बीच खलबली मचा दी है.
और पढो »
अल्लू अर्जुनला अटत होताच मृत महिलेच्या पतीचा मोठा निर्णय, म्हणाला, 'मी सर्व तक्रारी...'Allu Arjun Arrested: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर मयत महिलेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
तुरुंगातून सुटताच 'त्या' घटनेवर पहिल्यांदाच व्यक्त झाला अल्लू अर्जून; म्हणाला, 'मी त्या कुटंबाला...'Allu Arjun React On His Arrest And Bail: अल्लू अर्जून याची अटक आणि जामीन यामुळं देशात सध्या एकच चर्चा रंगली आहे.
और पढो »
IPL मेगा लिलावात Unsold राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केल्या भावना, म्हणाला 'मी एक दिवसही...'IPL Mega Auction: पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये एकाही संघाने विकत न घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनेही (Mohammad Kaif) नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »