Allu Arjun Arrested: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर मयत महिलेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.
पुष्पा 2 यशाचे नवे रेकॉर्ड रचत असतानाच अल्लु अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. ते म्हणजे 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जून याला अटक करण्यात आली. हैदराबादयेथील एका चित्रपटगृहात पुष्पा-2 या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात महिलेच्या पतीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्यानंतर चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. नंतर त्याला तेलंगणा उच्च न्यायालयाने 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचकल्यावर अंतरिम जामीन मंजुर केला होता. आज सकाळीच्या सुमारास अल्लु अर्जुन याची सुटकादेखील करण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर मृत महिलेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.
मयत महिलेचा पती भास्कर याने दिलेल्या माहितीनुसार, संध्या थिएटरमध्ये त्यांच्या मुलाला चित्रपट पाहायचा होता. आम्ही त्या थिएटरमध्ये होतो त्यात अल्लू अर्जूनची चूक नाहीये. मला अल्लू अर्जुनच्या अटकेची माहिती नाही आणि तो अभिनेत्याच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास तयार आहे.माध्यमांशी बोलताना त्याने म्हटलं की, 'अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.
Allu Arjun Wife Sandhya Theatre Incident Why Is Allu Arjun Arrested Pushpa 2 Allu Arjun Arrest Of Pushpa 2 Actor
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'कलाकार प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा...' अभिनेता वरुण धवनने केली अल्लू अर्जुनची पाठराखणअभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याची पाठराखण केली आहे.
और पढो »
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?Allu Arjun Arrest : 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान, थिएटरमध्ये झालेल्या गोंधळात एका 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता.
और पढो »
KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »
जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णयMystery Disease WHO Experts: जगभरातील आरोग्य विषय समस्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
और पढो »
कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोरKurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला.
और पढो »
अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णयDevendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे.
और पढो »