Health News : काय सांगता? भारतीय त्यांच्या आरोग्याकडे इतक्या सामान्य नजरेतून पाहतात? जाणून घ्या Heart Health संदर्भातील महत्त्वाची माहिती...
धकाधकीच्या जीवशैलीशी जुळवून घेण्याच्या नादात भारतातील एका पिढीनं त्यांच्या आरोग्याकडे पुरतं दुर्लक्ष केलं आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या जगाचा वेग धारण करून त्याच वेगाला अनुसरून आयुष्य जणारे अनेकजण दर दिवशी पाहायला मिळतात. पण, त्यांची हीच सवय कळत- नकळत आरोग्यावरही थेट परिणाम करताना दिसत आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळांपासून अगदी नोकरीच्या ठिकाणी बसण्याच्या पद्धतीपर्यंतची प्रत्येत लहानमोठी गोष्ट थेट आरोग्यावर आणि हृदयावरही परिणाम करताना दिसत आहे.
भारतातील उत्तर पश्चिमी राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या हायपरकोलेस्ट्रोलेमियाचा धोका वाढत असून, ही एक अशी स्थिती आहे जिथं रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात एलडीएलचं प्रमाण वाञून 'गुड' कोलेस्ट्रॉल चं प्रमाण कमी होतं. इंडियन कार्डियोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आलेल्या या निरीक्षणानुसार विविध भौगोलिक क्षेत्रांमधील व्यक्तींच्या मदतीनं ही माहिती मिळवण्यात आली. या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशाचील पूर्वीय राज्यांमध्ये 18.8 टक्के, पश्चिमेला असणाऱ्या राज्यांमध्ये 29.2 टक्के, उत्तरेकडील राज्यांमध्ये 28.2 टक्के आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये 24.5 टक्के नागरिकांमध्ये हायपरकोलेस्ट्रॉलेमियाची समस्या आढळली.हृदयरोग, पक्षाघात आणि इतर अनेक गंभीर आजाराची सुरुवात किंवा मूळ कारण म्हणजे हायपरकोलेस्ट्रॉल.
उत्तर भारताकडील राज्यांमध्ये देशातील असे सर्वाधिक नागरिक आहेत ज्यांच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची टक्केवारी जास्त असून, ही चिंतेची बाब आहे. उत्तर भारतात फक्त 29.1 टक्के नागरिक असे आहेत ज्यांच्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉल असून, उरलेला आकडा हा बॅड कोलेस्ट्रॉल असणाऱ्या नागरिकांचा आहे. त्यामागोमाग पश्चिम भारत , दक्षिण भारत , पूर्व भारत अशी क्रमवारी समोर येते.Full Scorecard →भविष्य
News Health Update Marathi News High Cholesterol Hdl Cholesterol Ldl Cholesterol Heart Disease Risk Of Heart Disease Is Higher In Kerala हाय कोलेस्ट्रॉल एचडीएल कोलेस्ट्रॉल एलडीएल कोलेस्ट्रॉल हृदयाचं आरोग्य
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुण्याला पुराचा धोका! नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश; CM शिंदे Action मोडमध्येPune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं असून अधिकारी आणि यंत्रणांना थेट आदेश दिल्याचं दिसून येत आहे.
और पढो »
Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »
किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणारकेंद्राच्या 2024 च्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागली होती.. या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेत.. समजून घेऊयात कुणाला किती टॅक्स भरावा लागणार त्याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.
और पढो »
Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेशMaharashtra Rain: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती पाहता उद्या (22 जुलै 2024) जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयं बंद राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत.
और पढो »
Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्टPune Heavy rain : पुढील 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
और पढो »
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »