Theft Avoided Becaused Of Cat: घरच्या पाळीव प्राण्यांना आपण निस्वार्थीपणे जीव लावतो. त्यामुळे हेच प्राणी त्याची कधी परतफेड करतील सांगता येत नाही. मुंबईत एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या घरी होणारी संभाव्य चोरी टळली. घरी पाळलेल्या बोक्याने कमाल केली आणि चोर पळून गेला.
Theft Avoided Becaused Of Cat: एखाद्या सिनेमाला शोभेल असा प्रकार प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी घडला.घरच्या पाळीव प्राण्यांना आपण निस्वार्थीपणे जीव लावतो. त्यामुळे हेच प्राणी त्याची कधी परतफेड करतील सांगता येत नाही. मुंबईत एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या घरी होणारी संभाव्य चोरी टळली. घरी पाळलेल्या बोक्याने कमाल केली आणि चोर पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर बोक्याचे सगळीकडून कौतुक होतंय. काय घडली होती ही घटना? चोर कसा ऐटीत आला? आणि काहीच चोरी न करता कसा गुडूप झाला? हे सर्व जाणून घेऊया.
मुंबईतल्या अंधेरीत फसलेल्या चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आलाय.बिल्डिंगमधील पाईपवरुन चढून चोर सहाव्या माळ्यावर राहणाऱ्या दिग्दर्शिकेच्या फ्लॅटमध्ये शिरला. मध्यरात्र असल्याने घरी सर्व झोपले होते. पण पाळलेला बोका मात्र जागा होता. त्याने प्रसंगावधन दाखवलं आणि मोठी चोरी टळली.प्रसिद्ध दिग्दर्शक स्वप्ना जोशी या अंधेरी येथे फॅल्टमध्ये राहतात. रविवारी मध्यरात्री 3.30 मिनिटांनी एक चोर त्यांच्या घरी शिरला. सहाव्या माळ्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये तो बिल्डिंगमधील पाईपच्या आधारे आला होता.
Mumbai Crime Mumbai Crime News Famous Film Director Famous Film Director Swapna Joshi Theft In The House Of Famous Film Director Swapna Cat Prevented Theft From Swapna Joshi House Bollywood News Cat Stops Theft In Famous Film Director House Mumbai Police
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलापर्यंतचMumbai Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलबद्दल रेल्वे प्रशासनने महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचारत आहे. या निर्णयाचा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे.
और पढो »
हे सिमेंट काय मला काढायला ठेवलंय का? अजित पवार अधिकाऱ्यावर संतापले, 'तुम्हाला काय झक मारायला...'उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जीएसटी भवनच्या (GST Bhavan) इमारतीचे उद्घाटन करायला पोहोचले असता तिथे पायरीवर सिमेंट पाहून चांगलेच चिडले आणि सर्वांदेखत अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले.
और पढो »
VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल
और पढो »
OPPO K12x 5G: कितीही आपटा, ओल्या स्क्रीनवरही सर्फिंग, 4 वर्षं बॅटरीचं टेन्शन नाही; फक्त 12,999 रुपयांत ऑल राउंडर स्मार्टफोनOPPO K12x 5G: जर तुम्ही ड्युरेबल, दमदार बॅटरी, जबरदस्त कॅमेरा, स्लीक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्सने सुसज्ज असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर OPPO K12x 5G हा चांगला पर्याय आहे.
और पढो »
Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदारDivorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.
और पढो »