VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?

Ghost समाचार

VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?
Spooky VideoViral NewsViral Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?

सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे व्हिडिओ माहितीपर असतात तर कधी विचार करायला लावणारे. अनेकदा या व्हायरल व्हिडिओमुळं फायदाही होतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळं नेटकऱ्यांना पुरतं चक्रावून टाकलं आहे. एका ऑफिसमधला हा व्हिडिओ असून यात एक सिक्युरिटी गार्डचे वागणे कोड्यात टाकणारे आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

सोशल मीडियावर एक सीसीटिव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्याचे कारणही भयंकर आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. यात एक सिक्युरिटी गार्ड एका अशा व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहे जो खरंतर अस्तित्वातच नाही. कोणालाच ती व्यक्ती दिसत नाहीये. व्हिडिओच्या सुरुवातीलाच गार्ड एका खुर्चीत बसला आहे. त्यानंतर पुढच्याच सेंकदाला दरवाजा ओपन होतो. मात्र दरवाजातून आत येताना कोणीच दिसत नाहीये.

मात्र, सिक्युरिटी गार्ड लगबगीने उठून पुढे जात आहे. अचानक लाइन डिव्हायडर काढून समोर एखादा व्यक्ती उभा आहे त्याला आत येण्यास सांगत आहे. जसं की त्याला कोणीतरी तिथे आलेलं समजलं आहे. 38 सेकंदाच्या या व्हिडिओमुळं लोकांनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. कारण व्हिडिओत कोणच दिसत नाहीये. मग अशात गार्ड कोणासोबत बोलत आहे, असा प्रश्न पडला आहे.सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ जुना आहे.

सोशल मीडिया युजर्सने व्हिडिओत कमेंट केल्यानुसार, हा एक प्रँक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर एकाने म्हटलं आहे की तो सुरक्षा रक्षक कंटाळला होता. म्हणून तो सहजच कोणाची मदत करण्याची अॅक्टिंग करत होता.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Spooky Video Viral News Viral Video Trending News Viral News Guard Welcoming Invisible Guests Security Guard Welcomes Invisible Guest Trending News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...Falguni Pathak: 55 वय झालं तरीदेखील फाल्गुनी पाठक यांनी अद्याप लग्न का केलं नाही? आता त्यांनीच केला खुलासा
और पढो »

'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..''देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..'Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
और पढो »

वर्ल्ड कप जिंकताच विराट कोहलीला धक्का, रात्री 1:30 वाजता पोलिसांची धडक कारवाईवर्ल्ड कप जिंकताच विराट कोहलीला धक्का, रात्री 1:30 वाजता पोलिसांची धडक कारवाईFir on virat kohli restaurant: एकीकडे वर्ल्ड कप जिंकवून आलेल्या विराट कोहलीला भारतात येताच मोठा धक्का बसला आहे. काल रात्री विराटच्या रेस्टॉरेंटवर कारवाई करण्यात आलीये.
और पढो »

Maharashtra New Governor: रात्री एक वाजता महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपालMaharashtra New Governor: रात्री एक वाजता महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपालMaharashtra New Governor: राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशातील एकूण 10 राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांच्या राज्यांचे राज्यपाल बदलले असून यासंदर्भातील परिपत्रक रात्री एक वाजता काढण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
और पढो »

ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाहीठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाहीठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली, कुठल्या मार्गानं गेली, तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...
और पढो »

विराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ताविराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ताT20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:43:46