Maharashtra New Governor: राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशातील एकूण 10 राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांच्या राज्यांचे राज्यपाल बदलले असून यासंदर्भातील परिपत्रक रात्री एक वाजता काढण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले आहेत. सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्याचं पत्रक राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलं.
राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये एकूण 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील असंही सांगण्यात आलं आहे. सध्या सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल आहेत. आता सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आल्यानंतर झारखंडमध्ये संतोषकुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्त करण्यात आली आहे.
C P Radhakrishnan President Droupadi Murmu New Governors
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
और पढो »
वर्ल्ड कप जिंकताच विराट कोहलीला धक्का, रात्री 1:30 वाजता पोलिसांची धडक कारवाईFir on virat kohli restaurant: एकीकडे वर्ल्ड कप जिंकवून आलेल्या विराट कोहलीला भारतात येताच मोठा धक्का बसला आहे. काल रात्री विराटच्या रेस्टॉरेंटवर कारवाई करण्यात आलीये.
और पढो »
'ज्यांचा नवरा अजित पवारसोबत, बाप राष्ट्रवादीमध्ये...', 'आमचे 3-4 आमदार फुटणार' म्हणत विधानMaharashtra Legislative Council Election 2024: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. 12 उमेदवार रिंगणात आहेत.
और पढो »
'ड्युटीनंतर घऱी येऊन भेट', CISF अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्यावर कमेंट; SpiceJet चा दावा; पोलीस म्हणाले, 'तिच्या....'सूत्रांच्या माहितीनुसार, स्पाईसजेटची कर्मचारी अनुराधा राणीकडे गुरुवारी पहाटे 4 वाजता विमानतळावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं होती.
और पढो »
Hardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: गुरुवारी रात्री हार्दिक पंड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची होती.
और पढो »
ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा आणखी एक कारनामा उघड, रात्री रुग्णांना टाकलं जातं निर्जनस्थळीPune Sasoon Hospital : पुण्यातील ससून रुग्णालयातील नवनवे कारनामे समोर येतायत. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचं ब्लडसॅम्पल बदलण्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे.
और पढो »