ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा आणखी एक कारनामा उघड, रात्री रुग्णांना टाकलं जातं निर्जनस्थळी

Pune समाचार

ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा आणखी एक कारनामा उघड, रात्री रुग्णांना टाकलं जातं निर्जनस्थळी
Sassoon HospitalYerwada PoliceLalit Patil Drugs Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Pune Sasoon Hospital : पुण्यातील ससून रुग्णालयातील नवनवे कारनामे समोर येतायत. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचं ब्लडसॅम्पल बदलण्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालय ातील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. ससून हॉस्पिटलचे डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून बेवारस रुग्णाचे प्राण वाचवलेयत. रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालय ात उपचारासाठी दाखल केलं.

पण दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचं लक्षात आलं. या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणलं नाही, अशी माहिती मिळाली. यावरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू असल्याचा संशय त्यांना आला. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली.सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते.

काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, आणि शरीरावर अनेक जखमा असलेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर आणि त्यांचा सहकारी विश्रांतवाडी इथल्या एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात आणि पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले.ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी निर्जनस्थळी ज्या रुग्णाला निर्जनस्थळी सोडला तो रुग्ण मूळ मध्यप्रदेशमधील आहे. 27 जूनला हा रुग्ण ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sassoon Hospital Yerwada Police Lalit Patil Drugs Case Porsche Car Accident Case Left The Patients In A Deserted Places पुणे ससून रुग्णालय रुग्ण निर्जनस्थळी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »

'ती' कागपत्र अखेर सापडली, डॉ. पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप उघड'ती' कागपत्र अखेर सापडली, डॉ. पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप उघडPooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे नवननवे कारनामे समोर येत आहेत. आता पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणीची कागदपत्र सापडली आहे. दरम्यान पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे.
और पढो »

Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »

मुंबईकरांसाठी Good News! मध्य रेल्वेवर उभारण्यात येतंय नवीन स्थानक; रेल्वेकडून 185 कोटी मंजूरमुंबईकरांसाठी Good News! मध्य रेल्वेवर उभारण्यात येतंय नवीन स्थानक; रेल्वेकडून 185 कोटी मंजूरNew Thane Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान आणखी एक नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
और पढो »

Breaking News Live Updates :प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीBreaking News Live Updates :प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीBreaking News Live Updates : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच राज्याला हादरवणारी आणखी एक बातमी समोर आली.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:12:20