'ज्यांचा नवरा अजित पवारसोबत, बाप राष्ट्रवादीमध्ये...', 'आमचे 3-4 आमदार फुटणार' म्हणत विधान

Legislative Council Election समाचार

'ज्यांचा नवरा अजित पवारसोबत, बाप राष्ट्रवादीमध्ये...', 'आमचे 3-4 आमदार फुटणार' म्हणत विधान
MaharashtraMaharashtra Legislative Council ElectionMaharashtra Legislative Council Election 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Maharashtra Legislative Council Election 2024: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. 12 उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये भाजपाचे पाच, काँग्रेसचा एक, शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2, ठाकरे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर 1 उमेदवार निवडणूक लढतोय.विधानपरिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून सकाळी नऊ वाजल्यापासूनच आमदार विधानसभेमध्ये येऊन 11 जागांसाठीचा मतदानाचा हक्क पार पाडताना दिसत आहेत. या निवडणुकीमधील 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने नेमका पराभव कोणाचा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे 2 उमेदवार ही निवडणूक लढत असून काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सावत, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील असे एकूण 12 उमेदवारांचं नशीब मतपेटीमध्ये कैद होणार आहे.विधानपरिषद निवडणुकीत 274 आमदार मतदान करणार आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महायुतीकडे 197 आमदारांचं संख्याबळ असून, त्यांचे 9 उमेदवार रिंगणात आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Maharashtra Legislative Council Election Maharashtra Legislative Council Election 2024 Mla Cross Vote Prepare Vidhanparishad Nivadnuk

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »

माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रियामाझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रियाPune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोधनवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोधMaharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे.
और पढो »

वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
और पढो »

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...''तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »

लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीलोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीअखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:07:03