मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?
Manoj JarangeManoj Jarange VidhansabhaJarange Assembly Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Manoj Jarange Vidhansabha:जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिलंय.

Manoj Jarange Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिलंय. त्यामुळे जरांगेंच्या माघारीमुळे कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.

छगन भुजबळांनी जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर बारामतीच्या आदेशावरून माघार घेतल्याचा आरोप केलाय. EXCLUSIVE: 'आज माघार घेऊन रणांगणातून पळाले, उद्या इतिहासजमा होतील' लक्ष्मण हाकेंची जरांगेवर बोचरी टीका लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला होता. मात्र आता शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून जरांगे पाटलांनी माघार घेतलीय. उमेदवार उभे करणार नसलो तरी निवडणुकीत पाडापाडी करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय.

जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली असली तरी...हा गनिमी कावा असल्याचं सूचक वक्तव्य केलंय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं महायुतीला मोठा धक्का दिला होता. आता विधानसभेत उमेदवार दिले नसले तरी जरांगे कुणाचं राजकीय नुकसान करणार हे पाहावं लागणार आहे. जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा, हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.मनोज जरांगेंनी माघार घेऊन रणांगणातून पळ काढला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Manoj Jarange Manoj Jarange Vidhansabha Jarange Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिवडीपासून धुळ्यापर्यंत... कोणाला संधी? ठाकरेंच्या पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीरशिवडीपासून धुळ्यापर्यंत... कोणाला संधी? ठाकरेंच्या पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीरMaharashtra Assembly Election 2024 : वादग्रस्त मतदारसंघापासून नेत्यांना मिळणाऱ्या संधीपर्यंत. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार यादीत कोणाला संधी?
और पढो »

भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य माणूसही हळहळला. रतन टाटा यांचं कार्य त्यांच्या निधनानंतरही सुरु आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीबद्दल घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
और पढो »

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमाचा एक्का!कोपरीकरांचा कौल कोणाला?ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमाचा एक्का!कोपरीकरांचा कौल कोणाला?Eknath Shinde Vs Aanand Dighe: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याविरोधात ठाकरेंकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देण्यात आलीय. दिघेंना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने आता कोपरी पाचपाखाडीमध्ये शिंदे विरुद्ध दिघे असा सामना रंगणार आहे.
और पढो »

राजकारणात मैत्रीला किंमत नसते! उद्धव ठाकरेंच्या 'त्या' उमेदवाराला घ्यावा लागला मोठा निर्णयराजकारणात मैत्रीला किंमत नसते! उद्धव ठाकरेंच्या 'त्या' उमेदवाराला घ्यावा लागला मोठा निर्णयShiv Senas Kishanchand Tanwani :छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद मध्य संघातून किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे.
और पढो »

'कोणाला कोणापासून धोका आहे? हिंदू राष्ट्राचा उच्चार आताच...'; ठाकरेंच्या सेनेचा सरसंघचालकांना सवाल'कोणाला कोणापासून धोका आहे? हिंदू राष्ट्राचा उच्चार आताच...'; ठाकरेंच्या सेनेचा सरसंघचालकांना सवालRSS Chief Mohan Bhagwat About Hindu Rashtra: देशात मोदी राजवट आल्यापासून देशातील जातीय आणि धार्मिक सौहार्द्रता कधी नव्हती एवढी जोरात हेलकावे खात आहे, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.
और पढो »

Horoscope : ऑक्टोबरचा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी कसा असेल? कोणावर धनवर्षाव तर कोणाला बसेल आर्थिक फटकाHoroscope : ऑक्टोबरचा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी कसा असेल? कोणावर धनवर्षाव तर कोणाला बसेल आर्थिक फटकादिवाळीचा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. त्यात बघता बघता ऑक्टोबर महिनाही संपला. आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा बुधवार असून तो 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:46:45