ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमाचा एक्का!कोपरीकरांचा कौल कोणाला?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमाचा एक्का!कोपरीकरांचा कौल कोणाला?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest NewKedar Dighe Vs Eknath ShindeDighe Vs Shinde
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Eknath Shinde Vs Aanand Dighe: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याविरोधात ठाकरेंकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देण्यात आलीय. दिघेंना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने आता कोपरी पाचपाखाडीमध्ये शिंदे विरुद्ध दिघे असा सामना रंगणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याविरोधात ठाकरेंकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देण्यात आलीय. दिघेंना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने आता कोपरी पाचपाखाडीमध्ये शिंदे विरुद्ध दिघे असा सामना रंगणार आहे.धर्मवीर आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू आहेत.आनंद दिघे यांच्या हिंदूत्वाच्या विचारांवरच आपण वाटचाल करतोय हे एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगीतलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा सामना गुरूंच्या पुतण्याशीच होणाराय.

कोपरी पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे हे विद्यमान आमदार आहे.. त्यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना मैदानात उतरवलं असल्याचं बोललं जातंय.केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. ते शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. 2006 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. दरम्याम शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केदार दिघेंच्या उमेदवारीवरूनउद्धव ठाकरेंवर टीका केलीय.केदार दिघे रिंगणात उतरल्याने कोपरी पाचपाखाडीत बिग फाईट होणाराय. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात एकनाथ शिंदेंविरोधात उतरवून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान दिलंय. आनंद दिघेंचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ठाण्यातील जुना शिवसैनिक त्यांच्यासोबत उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही..पाचोरा - वैशाली सुर्यवंशीबडनेरा - सुनील खराटेपरभणी डॉ.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Kedar Dighe Vs Eknath Shinde Dighe Vs Shinde Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अवघ्या 20 लाखात ठाण्यात MHADA ची घरं; आता म्हणाल, हीच खरी लॉटरी!अवघ्या 20 लाखात ठाण्यात MHADA ची घरं; आता म्हणाल, हीच खरी लॉटरी!MHADA Lottery 2024 : कोकण मंडळाचा धमाका. फक्त ठाणेच नव्हे, तर आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी सामान्यांना उपलब्ध करून दिलं जाणार हक्काचं घर. तेसुद्धा अगदी खिशाला परवडणाऱ्या...
और पढो »

ठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यूठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यूThane Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणामुळे ठाणे पुन्हा हादरले आहे. धनदांडग्याने घेतला आणखी एका गरिबाचा बळी आलिशान गाडीने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे.
और पढो »

मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा असतानाच अन्य एका वेगळ्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
और पढो »

मराठी अभिजात झाली म्हणजे नेमकं काय? राज ठाकरेंनी सोप्या शब्दात समजावलं; एकदा वाचाचमराठी अभिजात झाली म्हणजे नेमकं काय? राज ठाकरेंनी सोप्या शब्दात समजावलं; एकदा वाचाचMarathi Accorded Status of Classical Language Raj Thackeray Reacts: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? हा दर्जा का दिला? याचा काय फायदा होणार याबद्दल राज यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
और पढो »

'तो काय घरचा सत्यनारायण होता का?', ठाण्यात राज ठाकरे स्पष्टच बोलले, केली मोठी मागणी'तो काय घरचा सत्यनारायण होता का?', ठाण्यात राज ठाकरे स्पष्टच बोलले, केली मोठी मागणीRaj Thackeray on Toll: राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफीची घोषणा केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी हे आपल्या मनसैनिकांच्या आंदोलनाच यश असल्याचं म्हटलं आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'Maharashtra Assembly Election: महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून, आता सर्वांचं लक्ष जागा वाटपांकडे आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आणखी कोणाची साथ लाभणार का? याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:16:26