Maharashtra Assembly Election: महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'

Maharashtra Assembly Election समाचार

Maharashtra Assembly Election: महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून, आता सर्वांचं लक्ष जागा वाटपांकडे आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आणखी कोणाची साथ लाभणार का? याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Maharashtra Assembly Election : महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून, 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष जागा वाटपांकडे आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आणखी कोणाची साथ लाभणार का? याचीही सर्वांना उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे महायुतीला पाठिंबा देणार का अशीही चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.

मनसे किती जागांवर लढणार असा प्रश्न विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की,"सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जागा मनसे लढवणार.लढवायच्या म्हणून लढवायच्या असं नाही. मी काही पहिल्यांदा लढत नाहीये. 2009, 2014 मध्येही लढवल्या". महायुतीकडून जागांसाठी प्रस्ताव आला तर? असं विचारलं असता राज ठाकरेंनी, 'मी जर, तर वर चर्चा करत नाही. मी सभेत जे बोललो ते बोललोय' असं उत्तर दिलं."माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सातत्याने यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसचं सरकार असल्यापासून ते लढा देत आहेत.

सरकारी योजनांमधून पैसे वाटण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की,"असे फुकट पैसे वाटणं योग्य नाही. तुम्ही 5 हजार, 7 हजार वाटत आहात. ते तुमच्या घरचे पैसे आहेत का? हे सरकारचे पैसे आहेत. वाटावाटी करत असल्याने सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. आता ते असे पैसे वाटू शकत नाहीत. राज्य कंगाल होईल'.'महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त...', राज ठाकरेंनी थोपटले दंड, म्हणाले 'मी काय पहिल्यांदा...'महायुतीच्या जागावाटपात BJP ला जास्त जागा? अमित शाहांनी CM श...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?
और पढो »

'मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते', भगवान गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?'मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते', भगवान गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?बीडमधील भगवान भक्ती गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात पंकजा मुंडे यांनी शायरीने केली.
और पढो »

'मी एकालाही जिवंत सोडणार नाही' पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितलं मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?'मी एकालाही जिवंत सोडणार नाही' पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितलं मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.
और पढो »

IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानIPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यासरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »

'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलंHarshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं सिल्व्हर ओक मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
और पढो »



Render Time: 2025-02-21 12:01:00