कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय. मागच्या 24 तासात या प्रकरणात काय काय घडलं पाहुयात या रिपोर्टमधून.
कल्याणमधील योगीधाम सोसायटीत धुप लावण्यावरुन जाब विचारल्यानं मराठी कुटुंबाला गुंड आणि परप्रांतीय शेजाऱ्यांकडून रॉडनं मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चहूबाजूंनी संताप व्यक्त केल्यावर पोलीस खातं खडबडून जागं झालं. तर 2 दिवस फरार असलेला आरोपी अखिलेश शुक्लानं शुक्रवारी आत्मसमर्पण केलं. त्याची पत्नी गीतालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज कल्याण कोर्टात हजर केल्यावर कोर्टानं शुक्ला दाम्पत्यासह सर्व आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याआधी सरकारी नोकरीचा माज दाखवून धमकावणाऱ्या अखिलेश शुक्लाला कारवाईचा दणका बसला. खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची अंबर दिवा लावलेली गाडी जप्त केली. कोणताही अधिकार नसताना हा शुक्ला आपल्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. धक्कादायक म्हणजे त्याच्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला आणि PUC काढलेली नव्हती. त्यावर 9 हजार 500 रुपयांचा दंड पोलिसांनी ठोठावलाय.अधिकार नसताना शुक्लाकडून अंबरदिव्याचा अवैध वापरपरप्रांतियांच्या मुजोरीच्या अनेक घटना वरचेवर मुंबई ठाण्यात घडतंच असतात..
Fight In Kalyan Society Akhilesh Shukla Kalyan Thane Mns Kalyan Marathi Family कल्याण मराठी कुटुंब
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रमTimeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
और पढो »
तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीAll Team s with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
और पढो »
2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
और पढो »
मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »
शपथविधी प्रियंका गांधींचा मात्र चर्चा साडी अन् इंदिरा गांधींची! जाणून घ्या संसदेत आज नेमकं घडलं कायकाँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आज संसदेत शपथ घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी प्रियंका गांधी अतिशय सुंदर आणि साध्या पारंपारिक साडी नेसून पोहोचल्या होत्या. प्रियंका गांधी यांच्या शपथविधीसोबतच इंदिरा गांधी आणि लूकची जोरदार चर्चा झाली.
और पढो »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज स्वस्त झाले सोन्याचे दर; वाचा एक तोळ्याचा भावGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या
और पढो »