कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी आरोपी अखिलेश शुक्लाने (Akhilesh Shukla) स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे.कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे. आपल्या पत्नीवर आधी हल्ला झाला होता. आपल्या मराठी भाषिक मित्रांनी आपल्याला वाचवलं होतं असाही त्याचा दावा आहे.
"दोन दिवसांपासून माझ्या संबंधी प्रकरण व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं आहे मला सांगायचं आहे. एक वर्ष आधी मी माझ्या घराच्या इंटिरिअरचं काम केलं. यावेळी मी माझा शू रॅक उजव्या बाजूला घेतला. यावर देशमुख, काळवीट्टे कुटुंब यांनी आक्षेप घेतला. ते आम्हाला एका वर्षापासून त्रास देत होते. आम्ही हा तोडून फेकू अशी धमकी देत होती. माझ्या बायकोलाही ते त्रास देत होते. शिवीगाळ करत होते. मी ऑफिसमधून आल्यानंतर पत्नी मला याबाबत सांगायची. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो," असा दावा अखिलेश शुक्लाने केला आहे.
'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा"परवा माझ्या बायकोने घराबाहेर धूप लावला होता. काळविट्टे कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. आम्ही तुम्हाला येथे राहू देणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी माझ्या बायकोला शिवीगाळ केला. मी आल्यावर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर देशमुख कुटुंब आलं आणि बायकोला शिवीगाळ केली. त्यांनी जोरजोरात दरवाजा आपटला आणि बायकोचे केस ओढून कानाखाली मारली.
"व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात भांडण दिसत आहे. पण त्याआधी काय घडलं हे कोणाला माहिती नाही. देशमुख कुटुंब एक वर्षांपासून त्रास देत होते. माझ्या मराठी मित्रांनी मला सहकार्य केलं आणि वाचवलं. आमची पाचवी पिढी महाराष्ट्रात असून, आम्ही अमराठी आहोत असं कधी वाटलं नाही. त्यांनीच आम्हाला तुम्ही भय्या आहात, आम्ही तुमचं काय करतो पाहा अशी धमकी दिली. त्यानंतर माझ्या मराठी मित्रांनी मला वाचवलं. मीदेखील महाराष्ट्रीयन आहे. मी स्वतःला मराठी भाषिक समजतो," असंही त्याने म्हटलं आहे.
Fight In Kalyan Society Akhilesh Shukla Kalyan Thane Mns Kalyan Marathi Family कल्याण मराठी कुटुंब
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांनो...'; कल्याण मारहाण प्रकरणावरुन राज ठाकरे संतापलेMNS Chief Raj Thackeray On Kalyan Rada: कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून तुफान राडा झाला आणि यात मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली. अखिलेश मिश्रा या परंप्रातीय इसमाने 10 ते 15 जणांच्या टोळक्याला बोलावून मराठी इसमांना बेदम मारहाण केली.
और पढो »
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTableMumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
और पढो »
कल्याणमध्ये धूप लावण्याच्या वादातून मारहाणकल्याणमध्ये धूप लावण्याच्या वादातून एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणांसह सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली.
और पढो »
मुंबईला नौदल स्पीड बोटचा अपघात, 13 जणांचा मृत्यूमुंबईतील समुद्रामध्ये नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »
पुन्हा तिच दहशत! 17 देशांमध्ये महाभयंकर विषाणूचा प्रकोप; परदेशवारी करणाऱ्यांनी सावध व्हाDeadly virus spread News : कोरोना काळात हा संसर्ग फोफावण्यास सुरुवात झाली त्या क्षणापासूनच परदेशवाऱ्या करणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य यंत्रणांनी करडी नजर ठेवली होती. आता पुन्हा...
और पढो »
चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकारMumbai News : चायनीज पकोड्याच्या स्टॉवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाचा दुर्दैवी अंत. घडलेली घटना इतकी भयंकर होती की...
और पढो »