आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर दीपिका आणि कतरिनासोबतच्या ब्रेकअपबद्दल स्पष्ट बोलला आहे. त्याला देण्यात आलेल्या अय्याश या टॅगवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर त्यांचा स्वभावाबद्दल भाष्य केलंय.
'मला आजही चीटर...' दीपिका , कतरिना सोबत ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच बोलला रणबीर, तर 'वडील ऋषी कपूर हे रागीट...'
आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर दीपिका आणि कतरिनासोबतच्या ब्रेकअपबद्दल स्पष्ट बोलला आहे. त्याला देण्यात आलेल्या अय्याश 'या' टॅगवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर त्यांचा स्वभावाबद्दल भाष्य केलंय.रणबीर कपूर त्याच्या लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असतो. त्याने आलियाशी लग्न करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. त्यावरुन तो अनेक वेळा ट्रोलही झाला आहे. त्याने कायम खुलेआम आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.
IAS Success Story: वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने घेतली मेहनत; IAS मुद्राचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणाWeekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपाकधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?
Ranbir Kapoor On Calling Cheater Ranbir Kapoor Movies Ranbir Kapoor Upcoming Films Ranbir Kapoor Laxman Ranbir Kapoor Upcoming Projects Ranbir Kapoor Ranbir Kapoor Affairs Ranbir Kapoor Deepika Padukone Ranbir Kapoor Katrina Kaif Ranbir Kapoor Alia Bhatt रणबीर कपूर आलिया राहा ऋषी कपूर दीपिका कतरिना
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर हे 26 भारतीय खासदारपदी विराजमानUK Election 2024 Result Updates : ब्रिटनच्या राजकारणात मोठा फेरबदल पाहिला मिळालाय. 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हैटिव्ह पक्षाचा पराभव करत मजूर पक्ष पुन्हा सत्तेत आलाय. ब्रिटनचे नवे PM स्टार्मर यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय.
और पढो »
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »
'ऋषी कपूरने मला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत...'; नाना पाटेकरांनी सांगितला धक्कादायक अनुभवRishi Kapoor Abuse Me: एका क्षणी तर ऋषी कपूर हे नाना पाटेकरांना मारणार की काय असं वाटत होतं, असंही हा किस्सा सांगताना नमूद करण्यात आलं. 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं निधन झालं.
और पढो »
'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोललाAnurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
और पढो »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
और पढो »
दो सफल एक्ट्रेस को डेट किया, चीटर का टैग झेला: रणबीर कपूर ने किए कई खुलासे, पिता ऋषि कपूर को बताया गुस्सैलBollywood Actor Ranbir Kapoor YouTuber Nikhil Kamath Podcast Interview - आखिरी बार पिछले साल रिलीज हुई ब्लॉकबस्टर फिल्म ‘एनिमल’ में नजर आए रणबीर कपूर ने हाल ही में दिए एक इंटरव्यू में अपनी फैमिली के साथ अपने रिलेशनशिप पर चर्चा की।
और पढो »