Rishi Kapoor Abuse Me: एका क्षणी तर ऋषी कपूर हे नाना पाटेकरांना मारणार की काय असं वाटत होतं, असंही हा किस्सा सांगताना नमूद करण्यात आलं. 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं निधन झालं.
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव एका मुलाखतीमध्ये शेअर केला आहे. नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी 1995 साली 'हम दो' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याचसंदर्भात अनुभव नानांनी 'द लल्लन टॉप'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. ऋषी कपूर यांना फार पटकन राग यायचा.
काय बकवास करतोस, चल," अस ऋषी कपूर म्हणायचा," अशी माहिती नाना पाटेकर यांनी मुलाखतीत दिली."आम्ही पाच टेक दिल्यानंतर हवा तसा सीन मिळाला. मात्र तोपर्यंत ऋषी कपूर वैतागले होते. ऋषी यांच्या चिडचीडीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन शेवटचा टेक घेतला आणि तोच चित्रपटात वापरला होता," असं नाना म्हणाले."मी एकदा त्याला आणखी एक टेक देण्यासंदर्भात विचारलं कारण पहिला टेक फारच वाईट आला होता.
Abuse Nana Patekar Talking Hum Dono Shoot
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मला विचारलं की, अनुष्काने टू-पीस बिकिनी...; इम्रान खानने सांगितला तो विचित्र किस्साImran Khan On Question About Anushka Sharma Bikini: अभिनेता इम्रान खान हा चित्रपटांपासून दूर असला तरी चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्याला आलेल्या एक अवघडलेल्या प्रसंगाबद्दलही तो बोलला असून याचा संबंध अभिनेत्री अनुष्का शर्माशी आहे.
और पढो »
अमेरिकेत राहणं किती अवघड? भारतात परतलेल्या मृणाल दुसानीसनं सांगितला अनुभवआता तब्बल चार वर्षानंतर ती भारतात परतली आहे. यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत मृणालनं तिचा अमेरिकेतील अनुभव सांगितला आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
और पढो »
चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसSSC Result 2024 Maharashtra Board: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »
Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहितीWho s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
और पढो »
पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीPune Live News Today: पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
और पढो »