महाराष्ट्राच्या राजकारणात भाईगिरी! ठाकरे, पवार आणि राणे घराण्यातील भाऊ भाऊ निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात भाईगिरी! ठाकरे, पवार आणि राणे घराण्यातील भाऊ भाऊ निवडणुकीच्या रिंगणात
ThackerayPawar And RaneFamily
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

प्रत्येक निवडणुकीची काही वैशिष्ट्ये असतात, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भावा भावांच्या जोड्या उतरल्या आहेत.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घराणेशाहीची सरशी पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राला मोठ्या राजकीय घराण्यांची परंपरा राहिलीय... विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या पुढच्या पिढ्याही राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसतंय... काहीजण याआधी आमदार राहिले आहेत, तर काही नवीन चेहरे पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये भावा भावांच्या काही जोड्या रिंगणात उतरल्यात..कोकणातील दिग्गज राजकीय घराणे म्हटलं तर राणे यांच्या कुटुंबांचं नाव घ्यावं लागेल..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात कुणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत पहिल्यांदा आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते.. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे रिंगणात आहेत.. तर त्यांचे चुलत भाऊ अमित राज ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Thackeray Pawar And Rane Family Brothers In The Election विधानसभा निवडणूक नारायण राणे पवार बारामती पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...''त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »

ठाकरेंची तिसरी पिढी! अमित की आदित्य? कोणत्या ठाकरेंकडे अधिक संपत्ती? आकडेवारी आली समोरठाकरेंची तिसरी पिढी! अमित की आदित्य? कोणत्या ठाकरेंकडे अधिक संपत्ती? आकडेवारी आली समोरAaditya And Amit thackeray Property: ठाकरेंची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात आहे.
और पढो »

भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य माणूसही हळहळला. रतन टाटा यांचं कार्य त्यांच्या निधनानंतरही सुरु आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीबद्दल घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
और पढो »

Hit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यूHit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यूHit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
और पढो »

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 01:33:08