ठाकरेंची तिसरी पिढी! अमित की आदित्य? कोणत्या ठाकरेंकडे अधिक संपत्ती? आकडेवारी आली समोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

ठाकरेंची तिसरी पिढी! अमित की आदित्य? कोणत्या ठाकरेंकडे अधिक संपत्ती? आकडेवारी आली समोर
Aditya ThackerayWorli Vidhansabha ConstituencyAditya Thackeray Property
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

Aaditya And Amit thackeray Property: ठाकरेंची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात आहे.

अमित आणि आदित्य ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधुंनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडील संपत्तीचा खुलासा केला आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे? जाणून घेऊया.Aditya and Amit Thackeray Networth: अमित आणि आदित्य ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधुंनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडील संपत्तीचा खुलासा केला आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे? जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत.

आदित्य ठाकरेंची शेअर मार्केट गुंतवणूक 70 हजार रुपयांची, म्युच्युअल फंडमध्ये 10 कोटी 13 लाख 78 हजार 52 रुपये तर बॉण्ड्स - 50 हजार रुपयांची गुंतवणूक आहे.आदित्य ठाकरेंची वैयक्तिक एकूण गुंतवणूक 10 कोटी 14 लाख 98 हजार 52 रुपयांची आहे. त्यांच्याकडे 21 लाख 55 हजार 741 रुपयांची एलआयसी पॉलिसी आहे.आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. असे असले तरी याप्रकरणी त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालेलं नाही. डिलाईल रोड खुला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aditya Thackeray Worli Vidhansabha Constituency Aditya Thackeray Property Shiv Sena Ubt Leader Aaditya Thackeray Net Worth Aaditya Thackeray News Maharashtra News आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे संपत्ती वरळी मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray Shiv Sena Maharashtra Assembly Elections Amit Thackeray Mahim Vidhansabha Amit Thackeray Net Worth Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारापित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणाराNashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
और पढो »

ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
और पढो »

'मविआ'साठी ठाकरेंनी नमतं घेतलं! 'या' मतदारसंघातून उमेदवार मागे: काँग्रेसची वाट मोकळी'मविआ'साठी ठाकरेंनी नमतं घेतलं! 'या' मतदारसंघातून उमेदवार मागे: काँग्रेसची वाट मोकळीMaharashtra Assembly Election Congress Vs Uddhav Thackeray Shivsena: मागील काही दिवसांपासून वारंवार महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन खटके उडत असतानाच ही बातमी समोर आली आहे.
और पढो »

लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलंलाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलंलाडकी बहीण योजने बाबत मोठी अपडेट समोर आली. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत महत्वाची अपडेट दिली आहे.
और पढो »

दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या, कारण फारच अस्वस्थ करणारंदिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या, कारण फारच अस्वस्थ करणारंAhmednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने दोन्ही वहिनींची हत्या केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 05:43:57