महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील

Donald Trump Net Worth समाचार

महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील
Donald TrumpDonald Trump Large Property In IndiaTrump Towers In Mumbai And Pune
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात मोठी प्रॉपर्टी आहे. मुंबई आणि पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत.

महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील

डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. संपूर्ण अमेरिकेत उत्साहाचं वातावरण आहे. ट्रम्प यांच्या शपतविधीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच अध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील विविध देशांमध्ये ट्रम्प यांची मालमत्ता आहे. भारतातही ट्रम्प यांच्यानावर आलिशान बंगल्यापासून टॉवर्सपर्यंत सर्व काही आहे. महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रॉपर्टी आहे. मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत.

बिझनेस मॅगझिन फोर्ब्सनुसार, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सोमवारी 865 दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्या भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार ट्रम्प टॉवर आहेत. भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त ट्रम्प टॉवर असतील अशी देखील चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबध आणकी चांगले होणार आहेत.

भारतात अनेक नवीन प्रकल्पांमध्ये ट्रम्प गुंतवणूक करणार आहेत. नोएडा, हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक टॉवर, कार्यालयीन इमारती, व्हिला तसेच गोल्फ कोर्स यांचा समावेश आहे. 2014 मध्ये मुंबईत ट्रम्प टॉवरचे लाँचिंग झाले. यावेळी ट्रम्प यांनी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती ट्रिप ऑर्गनायझेशनचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी दिली.सध्या भारतात चार ट्रम्प टॉवर आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Donald Trump Donald Trump Large Property In India Trump Towers In Mumbai And Pune World News डोनाल्ड ट्रम्प डोनल्ड ट्रम्प यांची मालमत्ता

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणामहाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणायेत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
और पढो »

2025: ट्रम्प का लौटना और बड़े बदलाव2025: ट्रम्प का लौटना और बड़े बदलावडोनाल्ड ट्रम्प के अमेरिका के राष्ट्रपति बनने की संभावना से बड़े बदलावों की उम्मीद है।
और पढो »

ट्रम्प को पोर्न स्टार मामले में सजा, राष्ट्रपति पद क्या होगा?ट्रम्प को पोर्न स्टार मामले में सजा, राष्ट्रपति पद क्या होगा?डोनाल्ड ट्रम्प को पोर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स को ‘हश मनी’ देने के मामले में सजा सुनाने की बात कही गई है। जानिए क्या होगी ट्रम्प को सजा और राष्ट्रपति पद क्या होगा?
और पढो »

डोनाल्ड ट्रम्प अमेरिका के राष्ट्रपति चुनाव जीतेडोनाल्ड ट्रम्प अमेरिका के राष्ट्रपति चुनाव जीतेअमेरिका में राष्ट्रपति चुनाव में डोनाल्ड ट्रम्प की जीत की आधिकारिक घोषणा सोमवार को हुई।
और पढो »

चीनमधून येणाऱ्या HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्रात सतर्कताचीनमधून येणाऱ्या HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्रात सतर्कताचीनमधील HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभाग सतर्क होण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात ढगाळ हवामान, उत्तर भारतात थंडीमहाराष्ट्रात ढगाळ हवामान, उत्तर भारतात थंडीराज्याच्या दक्षिण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान आढळणार आहे. उत्तर भारतात थंडी वाढत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-12 22:47:45