Sunil Tatkare : शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका केली जात असल्याचा आरोप सुनील तटकरेनी शिवसेनेच्या नेत्यावर केला आहे. शिवसेनेच्या टीकेबाबत राष्ट्रवादीने भाजपकडं तक्रार केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील शीतयुद्ध आणखी पेटलं आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द पॉईंट मुलाखतीत सुनील तटकरे यांनी आदिती तटकरे यांचे नाव घेत शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
पालमंत्रीपदाचा वाद सुरु झाल्यापासून महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतलं शितयुद्ध शिगेला पोहोचल आहे. शिवसेना नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्यानं पातळी सोडून टीका केली जात असल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केला आहे. टू द पॉईंट मुलाखतीत सुनील तटकरेंनी शिवसेनेकडून आदिती तटकरेंवर केल्या जाणा-या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या टीकेमुळं महायुती सरकारचीच नाचक्की होत असल्याची टीका तटकरेंनी केली आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडं तक्रारी केल्याचं तटकरेंनी सांगितल आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेनं ठोकलेल्या दाव्यावरुन सुनील तटकरेंनी शिवसेनेवर टीका केलीय. संख्याबळावर पालकमंत्रिपद मागता 2022मध्ये मुख्यमंत्रिपद संख्याबळावर ठरवलं गेलं होतं का असा सवाल तटकरेंनी केला. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्यानं पालकमंत्री शिवसेनेलाच मिळावं अशी भूमिका शिवसेनेची आहे. ही भूमिकाच चुकीची असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
Sunil Tatkare News Sunil Tatkare Exclusive Interview Sunil Tatkare Serious Allegations Against Shiv Se Maharashtra Politics सुनिल तटकरे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मनोज तिवारी ने गौतम गंभीर पर लगाए गंभीर आरोपहर्षित तिवारी और भारतीय टीम के कोच गौतम गंभीर के बीच तनाव बढ़ता जा रहा है। मनोज तिवारी ने गौतम गंभीर पर गाली और धमकी देने का आरोप लगाया है। उन्होंने कोलकाता नाइट राइडर्स के दिनों में हुई एक बहस का उदाहरण दिया है।
और पढो »
Maharashtra: रायगढ़ के संरक्षक मंत्री पद के लिए शिवसेना-NCP में विवाद, गोगावले बोले- मेरा विरोध कर रहे तटकरेमहाराष्ट्र के मंत्री और शिवसेना विधायक भारत गोगवले ने सोमवार को आरोप लगाया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के राज्य अध्यक्ष सुनील तटकरे उनकी रायगढ़ जिले के संरक्षण मंत्री पद की उम्मीदवारी का विरोध
और पढो »
Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं?गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. थंडीचा गारवा कमी झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागला आहे.
और पढो »
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर अखेर कोर्टाची मोहोर? विभक्त होण्याचे कारण सांगितले...Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे.
और पढो »
ठाकरे पर भाजपा और चुनाव आयोग के आरोपशिवसेना के नेता आदित्य ठाकरे ने दिल्ली चुनावों में वोटर लिस्ट में कथित हेरफेर पर आरोप लगाया है। उन्होंने चुनाव आयोग और भाजपा पर सवाल उठाए हैं।
और पढो »
अब तो बैंक में भी पैसा सेफ नहीं! तिजोरी का रक्षक ही बना लुटेरा, न्यू इंडिया सहकारी बैंक घोटाले में बड़ा खुल...New India Cooperative Bank Scam: महाराष्ट्र में न्यू इंडिया सहकारी बैंक में पैसों के गबन को लेकर पूर्व जनरल मैनेजर पर गंभीर आरोप लगे हैं, जो बैंक के संरक्षक हैं.
और पढो »