विधानसभेतील पराभवाच्या पाठीवर महाराष्ट्र काँग्रेस मध्ये संघटनात्मक फेरबदल होणार आहेत. नाना पटोलेंचे पदमुक्ती झाल्याची शक्यता आहे आणि दिल्लीत नवीन नेतृत्व निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लवकरच काँग्रेस मध्ये संघटनात्मक फेरबदल ?विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेस मध्ये भाकरी फिरणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच दिल्लीत नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. कुणाकडे जाणार काँग्रेस चं राज्यातील नेतृत्व पाहुयात या खास रिपोर्टमधून..
विधानसभेतील दारूण पराभावानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत लवकरच काँग्रेसच्या श्रेष्ठींची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत राज्यातील नेतृत्व बदलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमध्ये भाकरी फिरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाना पटोलेंनी विधानसभेतील पराभवाची जबाबदारी घेत आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पदमुक्त करा अशी विनंती यापूर्वीच केली आहे. त्यामुळे, आता लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल. मात्र, सोबतच आता विधीमंडळ गटनेतेपगाचं नावही दिल्लीतूनच निश्चित होणार आहेविधानसभेत प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांमध्ये संपर्काचा अभाव होता. त्याचा फटका विधानसभेत बसल्याची तक्रार थेट दिल्लीत राहुल गांधींची भेट घेऊन महिला खासदारांनी केली होती.
विधानसभेतील पराभवानंतर दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व सूत्र हाती घेतली आहेत. त्यामुळे काँग्रेसची भाकरी फिरणार की आणखी करपणार हे येणारा काळच ठरवणार आहे..Elephanta Boat Accident: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'समुद्रात 8 नंबर काढताना...'मुंबई ते एलिफंटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट कि...
काँग्रेस महाराष्ट्र पदमुक्ती नेतृत्व फेरबदल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल, कोणाला मिळणार संधी?Nana Patole: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदापासून मुक्त करण्याची विनंती मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये येत्या काळात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
Good News! मुंबई लोकलमधून प्रवास होणार अधिक आरामदायी, प्रशासन घेणार मोठा निर्णय?Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच एक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
और पढो »
बीकेसी ते कफ परेड सुस्साट प्रवास! मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत येणार? भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेटMumbai Metro Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्यामुळं आता लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
और पढो »
केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी Good News! राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार, शेतकऱ्यांना होणार फायदाRailway Projects For Maharashtra: केंद्र सरकारने महराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. लवकरच दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार आहेत.
और पढो »
मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायीMumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी नव्या वर्षात एक गिफ्ट मिळणार आहे. कोस्टल रोड लवकरच पूर्ण सेवेत येणार असल्याची शक्यता आहे.
और पढो »
अतुल सुभाष आत्महत्याप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकितासह तिघांना अटकAtul Subhash Wife: AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. पत्नी निकिताला अटक करण्यात आली आहे.
और पढो »