बीड हत्या प्रकरणानंतर आता माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकीची चिठ्ठी मिळाली आहे.
महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, आता बीड हत्या प्रकरणानंतर अशाच एका धमकीनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.Shivsena Tanaji Sawant nephews has been threatened by unknown in dharashiv amid ongoing santosh deshmukh killing controversy. महाराष्ट्र बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं हादरलेला असतानाच आता चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.
जिथं, 'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल' अशी धमकी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी मिळाली आहे. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटात 100 रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली आहे. तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी बंद पाकीट दिलं. टपाल असल्याचे सांगित बंद पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितलं. याबाबत ढोकी पोलिसात तक्रार दिली असून पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. ढोकी पोलीसांकडुन या घटनेचा पुढील तपास सुरू आहे
DHAMKI MAHARASTR POLITICS CRIME SAWANT
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तिकडेच त्यांची मारून या...' चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरन शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गारChampions Trophy 2025: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर खूश नाहीये. याबद्दलच बोलताना त्याने टीम इंडियाबद्दल वाईट उद्गार काढले आहेत.
और पढो »
बुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ माकड असा देखील होतो.
और पढो »
IPL मेगा लिलावात Unsold राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केल्या भावना, म्हणाला 'मी एक दिवसही...'IPL Mega Auction: पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये एकाही संघाने विकत न घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनेही (Mohammad Kaif) नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »
अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?39 वर्षीय माजी फलंदाज रॉबिन उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र आता यावर उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे
और पढो »
'शपथविधीला आले असते तर...'; फडणवीसांच्या शपथविधीवरुन ठाकरे, पवारांना टोला! करुन दिली 'ती' आठवणFadnavis CM Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray Absent: महाराष्ट्र राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांना आमंत्रित केलं होतं.
और पढो »
सरकारी शाळांबाबत मोठी बातमी, 'एक राज्य, एक गणवेश' योजनेत मोठा बदलमाजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची महत्वकांक्षी एक राज्य एक गणवेश योजना फसल्याने आता या योजनेत बदल करण्यात आला आहे.
और पढो »