माझ्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक कसा धरेल?, आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवाल

Akshay Shinde Encounter समाचार

माझ्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक कसा धरेल?, आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवाल
Badlapur Sexual AssaultAkshay Shinde Encounter Newsअक्षय शिंदे मृत्यू
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे चकमक प्रकरणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता शिंदेच्या आईनेदेखील एक आरोप केला आहे.

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र, आता या प्रकरणात अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवरच आरोप केले आहे. माझ्या मुलाने कधी फटाकडी वाजवली नाही तो बंदूक कसा धरेल, असं शिंदेच्या आईने म्हटलं आहे.

प्रकरण दाबण्यासाठी अक्षयचा वापर करण्यात आला आहे. माझा मुलगा बंदूक कसा धरेल. माझ्या मुलाने आत्तापर्यंत कधी साधी फटाकडीपण वाजवली नाही. त्याला गाडी पण चालवता येत नाही. तो कसा बंदूक धरेल. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं अक्षय शिंदेच्या आईने म्हटलं आहे. आम्ही घटनेच्या दिवशीच त्याला भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तो माझ्याशी बोलला. मला कधी सोडवणार हे तो शेवटचं बोलला होता. तेव्हा मी त्याला बोलली एक महिना थांब. वकिलाला विचारतो. त्याने एक चिठ्ठी लिहून दिली होती त्या अकाउंटमध्ये पैसे टाका इथपर्यंत त्याने आम्हाला सांगितलं. त्याने एक पेपरपण दिला होता वाचायला. त्यावर काय लिहलंय हे वाचायला सांगितलं होतं. मला मला ते वाचता आलं नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं कोणी काही दिलं असेल ते फेकून दे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याची पोलिस कोठडी सोमवारी संपली होती. त्याला कोर्टात हजर केले जात होते. अक्षयची पहिली पत्नी हिने त्याच्यावर नैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच चौकशीसाठी त्याला ठाणे क्राइम ब्रँच तळोजा जेलमधून बदालपूर येथे घेऊन जात असतानाच अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून तीन राउंड फायर केले. पोलिस अधिकारी निलेश मोरे यांच्यावर त्याने गोळी झाडली. या झटापटीत पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur Sexual Assault Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे मृत्यू अक्षय शिंदे एन्काउंटर अक्षय शिंदे चकमक आजच्या बातम्या Akshay Shinde News Today Akshay Shinde News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
और पढो »

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर पिडीतेच्या आजीची प्रतिक्रियाबदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर पिडीतेच्या आजीची प्रतिक्रियाvictims grandmother on Akshay Shinde Death: बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
और पढो »

मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!Supreme Court on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत बुलडोझर कारवाई वर सर्वोच्‍च न्‍यायालयाने फटकारलं आहे.
और पढो »

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकाबलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:44:08