मायलेकरांचा मृत्यू... मद्यपींच्या स्कॉर्पिओने केला KWID चा चेंदामेंदा! अंगावर काटा आणणारे Photos

Chhatrapati Sambhaji Nagar समाचार

मायलेकरांचा मृत्यू... मद्यपींच्या स्कॉर्पिओने केला KWID चा चेंदामेंदा! अंगावर काटा आणणारे Photos
Chhatrapati Sambhaji Nagar Accident4 DiedFamily
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Drink And Drive Accident Killed Family: मरण पावलेल्यांमध्ये महिला, तिची दोन चिमुकली मुलं आणि या मुलांच्या आजीचा समावेश आहे. अपघातामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून ज्या मद्यपी तरुणांमुळे अपघात झाला त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

नक्की घडलं काय आणि अपघातानंतरची घटनास्थळावरील फोटो पाहूयात...अपघाताच्या ठिकाणावरील धक्कादायक फोटो अंगावर काटा आणणारे असून नेमका घटनाक्रम काय आहे जाणून घ्या....छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या एका भीषण अपंघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुभाजक ओलांडून समोरुन आलेल्या स्कॉर्पिओने या क्विड कारला दिलेली धडक एवढी जोरदार होती की या छोट्या कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताची दाहकता कारची अवस्था पाहूनच समजते.या कारच्या आजूबाजूला अपघातानंतरही काही तास बघ्यांची गर्दी हटत नव्हती. क्विडच्या तुलनेत स्कॉर्पिओला कमी नुकसान झालं असून गाडीची बांधणी दणकट असल्याने कारमधील तरुणांना केवळ दुखापत झाल्याचे समजते.मृणालिनी अजय बेसरकर , आशालता पोपळघोटे , दुर्गा सागर गिते आणि सहा महिन्यांच्या बाळाचा मृतांमध्ये समावेश आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chhatrapati Sambhaji Nagar Accident 4 Died Family Naming Ceremony Pune

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
और पढो »

'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासाभारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने रोहित शर्माबदद्दल एक खुलासा केला आहे. त्याने याआधी न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे.
और पढो »

Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Billionaire Death Married 6th Time At Age Of 91: आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानं आणि नको त्या गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या व्यक्तीने वयाच्या 91 व्या वर्षी सहावं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

कोलकाता बलात्कार पीडितेच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा; 'पोलिसांनी तोंड दाबण्यासाठी पैसे...'कोलकाता बलात्कार पीडितेच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा; 'पोलिसांनी तोंड दाबण्यासाठी पैसे...'कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणावरुन त्यांना पोलिंसाकडून दबाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.
और पढो »

जगातील सर्वात भारी Bodybuilder चा मृत्यू! रोज 2.5 किलो मटण, 7 वेळा जेवण; असा झाला दुर्देवी अंतजगातील सर्वात भारी Bodybuilder चा मृत्यू! रोज 2.5 किलो मटण, 7 वेळा जेवण; असा झाला दुर्देवी अंतWorlds Most Monstrous Bodybuilder Death: त्याच्याकडे पाहिल्यानंतर धडकी भरल्यासारखं वाटायाचं. मात्र अंगाने इतका धिप्पाड असलेला माणूस अवघ्या 5 दिवसात मृत्यूच्या दाढेत ओढला गेला. नेमकं त्याच्याबरोबर घडलं काय जाणून घेऊयात...
और पढो »

Pune Crime : मुठी नदीत सापडलेलं 'ते' धड कोणाचं? अंगावर काटा आणणारा घटनाक्रम समोर...Pune Crime : मुठी नदीत सापडलेलं 'ते' धड कोणाचं? अंगावर काटा आणणारा घटनाक्रम समोर...Pune Crime : पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते मुठी नदीत फेकण्यात आले होते. हे धड कोणाचं याचा खुलासा पुणे पोलिसांनी लावला. या हत्येमागे कोण आहे, शिवाय अंगावर काटा आणणाऱ्या घटनाक्रम समोर आलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:26:14