कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणावरुन त्यांना पोलिंसाकडून दबाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.
कोलकाताच्या आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा म्हणून सतत निदर्शने देखील करण्यात आली. या दरम्यान पीडितेच्या वडिलांनी कोलकाता पोलिसांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
पीडित वडिलांच्या म्हणण्यानुसार, कोलकाता पोलिसांनी खूप घाई गडबडीत अंतसंस्कार करण्यास दबाव निर्माण केला. त्यांनी असा आरोप केला की, कोलकाताचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला लाच देण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोलकाता पोलीस अगदी सुरुवातीपासून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नव्हे तर पीडित वडिलांचा आरोप आहे की, मुलीचा मृतदेह देखील आम्हाला पाहू दिला नाही. अनेक तास आम्हाला पोलिसांनी वाट पाहायला लावली. पोस्टमार्टमनंतर मृतदेह सोपवला. या दरम्यानच एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न केला पण आम्ही ते नाकारले.पीडितेच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, आपल्या मुलीला न्याय मिळाव्या या दृष्टीकोनातून आम्ही डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते.
Kolkata Rape Murder Case Kolkata Doctor Rape Police Offered Bribe Victim Father Kolkata News Sandeep Ghosh Arrest Sandeep Ghosh Case CBI
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
और पढो »
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्रलोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. दोघांनी एकत्र काम करण्याचा निकर्णय घेतला आहे.
और पढो »
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' ठरणार निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दाMaharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्राच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा कोणता असणार याचा कौल घेण्यात आला.
और पढो »
विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकालVinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत.
और पढो »
रिलायन्समधून 42000 कर्मचाऱ्यांची कपात, ईशा अंबानीच्या रिटेल व्यवसायावर सर्वात मोठा परिणामMukesh Ambani Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के म्हणजे 42000 कर्मचारी नोकरीतून कमी केले आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात मनुष्यबळात मोठी कपात केली आहे .याचा सर्वात मोठा परिणाम रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर दिसून आला आहे.
और पढो »