मालवणमध्ये ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; राजकोट किल्ल्यावर नेत्यांसमोरच भिडले

Chatrapati Shivaji Maharaj समाचार

मालवणमध्ये ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; राजकोट किल्ल्यावर नेत्यांसमोरच भिडले
Aditya ThackerayNarayan RaneRajkot Fort
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नारायण राणे आज पाहणीसाठी पोहोचले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीने आज मोर्चाची घोषणा केली असून आदित्य ठाकरेही दाखल झाले होते.

याचवेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले. याचवेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला असून, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर निषेध केला जात आहे.. मालवण तहसील कार्यालयाबाहेर मविआच्या नेत्यांकडून मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.हेल्थ

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aditya Thackeray Narayan Rane Rajkot Fort Malvan

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडलेछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडलेमालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे.
और पढो »

AC लोकलमध्ये TC ला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण! 'अनिकेत भोसलेला घरात घुसून मारणार'AC लोकलमध्ये TC ला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण! 'अनिकेत भोसलेला घरात घुसून मारणार'Western Railway TC Beaten: मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधील टीसी आणि प्रवाशात तुफान राडा प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
और पढो »

सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

'मला अनुराग ठाकूर यांनी शिवी दिली,' संसदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप, सत्ताधारी आणि विरोधक भिडले'मला अनुराग ठाकूर यांनी शिवी दिली,' संसदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप, सत्ताधारी आणि विरोधक भिडलेकाँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) जातीय जनगणनेच्या (Caste Census) मुद्द्यावरुन आपापसात भिडले. यावेळी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांनी शिवी दिल्याचा आरोप केला. तसंच आपल्याला त्यांच्याकडून माफीही नको असं म्हटलं.
और पढो »

कुटुंबात खडा, दोघींमध्ये राडा; विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील नेमका वाद काय?कुटुंबात खडा, दोघींमध्ये राडा; विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील नेमका वाद काय?Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय.. आपला कौटुंबिक वाद चित्रा वाघ यांनी भडकवला असा आरोप केल्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या वादाची नेमकी सुरूवात कुठून झाली पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.
और पढो »

'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..''देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..'Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:51:33