AC लोकलमध्ये TC ला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण! 'अनिकेत भोसलेला घरात घुसून मारणार'

Ac Local समाचार

AC लोकलमध्ये TC ला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण! 'अनिकेत भोसलेला घरात घुसून मारणार'
Ac TicketAC TrainHurt Religious Feelings
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Western Railway TC Beaten: मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधील टीसी आणि प्रवाशात तुफान राडा प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईमधल्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील एसी लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासणीसाला म्हणजेच टीसीला झालेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण माफी मागून मिटवण्यात आलं होतं. पश्चिम रेल्वेने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना टीसीला मारहाण करणाऱ्याने बिनशर्थ माफी मागितली असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता या प्रकरणामध्ये एक नवा ट्वीस्ट समोर आला असून बोरीवली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र केवळ मारहाण करत टीसीचं शर्ट फाडून, त्याचा हात फ्रॅक्चर करण्यापर्यंतच हल्लेखोर थांबले नाहीत तर या टीसीने दंड म्हणून जमा केलेले दीड हजार लंपास करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. असं असतानाही पश्चिम रेल्वेने हे पैसे परत केले आणि माफी मागितली म्हणून मारहाण करणाऱ्यांना सोडून दिलेलं. आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी टीसी जसबीर सिंग यांना मारहाण करणाऱ्या अनिकेत भोसलेची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ac Ticket AC Train Hurt Religious Feelings Hurt Religious Feelings Western Railway Jasbir Singh VIKY THOMAS SINGH

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

AC लोकलममध्ये TC ला मारहाण: शर्ट फाडला, हात फ्रॅक्चर केला तरी तिघांना सोडलं कारण...AC लोकलममध्ये TC ला मारहाण: शर्ट फाडला, हात फ्रॅक्चर केला तरी तिघांना सोडलं कारण...Western Railway TC Attacked: प्रवाशांनी केलेल्या मारहाणीमध्ये या टीसीच्या हाताला दुखापत झाली असून त्याचं शर्टही या प्रवाशांनी मारहाणीमध्ये फाडलं. तरीही या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. यामागील कारण जाणून घ्या
और पढो »

Bangladesh Violence: शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्लाBangladesh Violence: शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्लाSheikh Hasina resigns : शेथ हसीना यांनी पंतप्रधान पदावर तुळशीपत्र ठेवताच त्यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला अन् घरात घुसून महागड्या वस्तू लुटल्या.
और पढो »

हमास प्रमुख इस्माईल हानियाची घरात घुसून हत्या, मारेकरी कोण?हमास प्रमुख इस्माईल हानियाची घरात घुसून हत्या, मारेकरी कोण?Hamas Chief Ismail Haniyeh : हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या. तेहरानमध्ये राहत्या घरी केली हत्या.
और पढो »

‘आमच्यासोबत आमची फॅमिली आहे’, तिकिटाचे पैसे मागितल्याने टीसीचा गळा धरला, AC लोकलमध्ये तुफान राडा‘आमच्यासोबत आमची फॅमिली आहे’, तिकिटाचे पैसे मागितल्याने टीसीचा गळा धरला, AC लोकलमध्ये तुफान राडामुंबईत लोकलमध्ये टीसी आणि प्रवासी यांच्यात वाद होणे तशी काही नवीन बाब नाही. मात्र या वादात अनेकदा प्रवासी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार सध्या घडला आहे.
और पढो »

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेशPooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेशPooja Khedkar Case: मागील अनेक आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून आता थेट केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात आदेश दिलेत. नेमकं घडलंय काय पाहूयात...
और पढो »

पॅरिसमध्ये फिरत असलेल्या अंबानींच्या सूनेच्या 'या' साध्यासूध्या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरातपॅरिसमध्ये फिरत असलेल्या अंबानींच्या सूनेच्या 'या' साध्यासूध्या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरातपॅरिसमधील अंबानी कुटुंबाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंब हे चांगलंच चर्चेत आहे. पण यावेळी अनंत आणि राधिकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:53:11