मुंबईत चाललंय काय? CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू

Mumbai समाचार

मुंबईत चाललंय काय? CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू
ManFatallyRun Over
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Mumbai Man Run Over By BEST Bus Near CSMT: दोन दिवसांपूर्वीच कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बस अपघाताची चर्चा ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळही असा एक अपघात झाला आहे.

Mumbai Man Run Over By BEST Bus Near CSMT :

कुर्ल्यात भरधाव वेगातील बेस्टच्या बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकाच एक धक्कादायक प्रकार मुंबईचा मध्यवर्ती आणि सर्वात वर्दळीचा भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये घडला आहे. येथे एका बेस्ट बसने दिलेल्या धडकेमध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर वालचंद हिराचंद मार्गावर हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मयत व्यक्तीची ओळख पटली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Man Fatally Run Over Best Bus Unidentified Biker CSMT Dies

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसलीमुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसलीमुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात मोठा अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?Maharashtra Weather News : मराठवाड्यात दितखिळी बसवणारी थंडी, किमान तापमान पाहून म्हणाल काश्मीरला जायलाच नको...
और पढो »

राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
और पढो »

मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »

बारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर...बारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर...Maharashtra Assembly Election: बारामतीमधील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करत एकमेकांना निशाणा साधला. मात्र त्यानंतर काही तासांमध्येच हा प्रकार घडला.
और पढो »

प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये गर्ल्स नाईट आऊटला गेल्या तीन मुली, सर्वांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये गर्ल्स नाईट आऊटला गेल्या तीन मुली, सर्वांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?अंगावर काटा आणणारा प्रकार कर्नाटक मंगलुरुच्या एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये घडला आहे. एकाचवेळी तीन तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. नेमका काय प्रकार घडला जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-12 21:57:27