Mumbai Police Horse Mounting Unit: तब्बल 88 वर्षांनंतर मुंबई पोलिस दलाला पुन्हा एकदा अश्वदळ मिळणार आहे. यासाठी शासनाने 36 कोटींचा निधी विस्तारीत केला आहे.
मुंबई पोलिस दलात लवकरच माउंटेड पोलिस यूनिट स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासाठी 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबई पोलिस लवकरच 30 घोडे खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, मुंबईत गस्तीसाठी पोलीस हेच घोडे वापरणार असल्याची माहिती समोर येतं आहे.
राज्य सरकारने पोलिसांना 36 कोटी रुपयांची निधी विस्तारीत केली आहे. त्यातून पोलिसांसाठी तीस तरणेबांड, सदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत. तसंच, सर्व सुविधा असलेला तबेलादेखील बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण व घोड्यांचा आहार व निगा राखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळं आता लवकरच मुंबई पोलिस घोड्यावरुन गस्त घालताना दिसणार आहेत.
भारतातील मेट्रो सिटी कोलकत्ता, केरळ, चेन्नई यासारख्या शहरांत पोलिसांचे स्वतःचे अश्वदल आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबई पोलिस दलाकडे स्वतःचे अश्वदल नव्हते. शासकीय पातळीवर त्याची दखलही घेण्यात आली होती. ब्रिटिश राजवटीत मुंबईत पोलिसांचे अश्व दल कार्यरत होते. त्यानंतर थेट 2020मध्ये अश्वदलाची उभारणी करण्यात आली होती. तेव्हा सुरुवातीला 13 घोड्यांची खरेदी करण्यात आली होती. मात्र, पुरेशी निधीअभावी अनेक समस्या निर्माण झाली होती. यामुळं सहा घोड्यांचा मृत्यू झाला होता.
मुंबईत वाहनांना जाण्यासाठी जागा नाहीये अशावेळी घोड्यांवरुन गस्त कशी घालणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला असेल. तर, एखादी अनुचित घटना घडल्यानंतर किंवा दहशतवादी हल्ला यासारख्या दुर्घटना घडल्यानंतर नेटवर्क ठप्प होऊ शकते. अशावेळी गोपनीय माहिती लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. तसंच, समुद्रकिनारी असलेल्या वाळुत गाडी चालवणे व पायी चालणे कठिण जाते. अशावेळी घोड्यावरुन समुद्री किनारी गस्त घालणे अधीक सोयीचे होते.
Mumbai Police Mumbai Police Horse Mounting Unit Mumbai Police Horse Squad Mumbai Police मुंबई पोलिस ताज्या बातम्या मुंबई पोलिस आजच्या बातम्या मुंबई पोलिस अश्वदळ मुंबई पोलिस अश्वदळ पथक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »
रवींद्र वायकरांना क्लीन चीट मिळालेला जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय?Jogeshwari plot scam: शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे.
और पढो »
कुटुंबात खडा, दोघींमध्ये राडा; विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील नेमका वाद काय?Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय.. आपला कौटुंबिक वाद चित्रा वाघ यांनी भडकवला असा आरोप केल्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या वादाची नेमकी सुरूवात कुठून झाली पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.
और पढो »
'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »
कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडाCaptain Anshuman Singh:कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्ति चक्र देऊन सन्मानित करण्यात आला. त्यांची पत्नी स्मृती सिंह यांनी जड अंतकरणाने हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले.
और पढो »
विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
और पढो »