50 Percent Homes In Mumbai Reserve For Marathi People: विलेपार्ले येथील एका बिल्डरने मराठी लोकांना मांसाहार करत असल्याचं कारण देत घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भही देण्यात आला.
मुंबईतील मराठी लोकसंख्या कमी होत असल्याबद्दल व्यक्त केली चिंता महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर असलेल्या मुंबईमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच मराठी माणसांना घरे नाकारल्याने मुंबईतून मराठी माणसांचं स्थलांतर होत असल्याने मंबई पदावीधर मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. परब यांनी एका अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून आपली मागणी मांडली असून हे विधेयक त्यांनी विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केले आहे.
"खाण्याचे प्राधान्य किंवा धर्माच्या नावाखाली मराठी लोकांना घरे नाकारल्याच्या अनेक घटना यापूर्वी मुंबईत घडल्या आहेत. बिल्डर्सकडून मराठी लोकांना जाणीवपूर्वक घरे नाकारली जात असल्याचं दिसून आले आहे. धर्म किंवा खाण्याचे प्राधान्य यावर आधारित कोणताही भेदभाव हा घटनाबाह्य आहे," असं या विधेयकामागील उद्देश स्पष्ट करताना परब यांनी सांगितलं. विलेपार्ले येथील एका बिल्डरने मराठी लोकांना मांसाहार करत असल्याचं कारण देत घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भ परब यांनी पुढे बोलताना दिला.
50 Percent Newly Built Homes Mumbai Marathi People Demand Uddhav Thackeray Group Graduate Constituency Candidate Anil Parab
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे.
और पढो »
PHOTO : 40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचा कमोड... सामान्यांनाही पाहता येणार जगनमोहन रेड्डी यांचं 500 कोटींचा हिल पॅलेसJagan Mohan Reddy Vishakhapatnam Luxurious Hill Palace : विशाखापट्टणममधील रुशीकोंडा टेकडीवर आलिशान राजवाड्यामुळे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी वादात सापडलेत. जगन यांचं आलिशान राजवाडा बांधल्याचा आरोप सत्ताधारी टीडीपीने केलाय.
और पढो »
Hospital Bomb Threat: मुंबईतील रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवरMumbai Hospital Received Bomb Threat: मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण केले. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती.
और पढो »
ऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारHuman finger In Ice Cream: घरातील किराणा मालाचं समान मागवताना या डॉक्टरने स्वत:साठी ऑनलाइन माध्यमातून एक आईस्क्रीमचा कोनही मागवला होता. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे त्याला धक्काच बसला.
और पढो »
Mumbai News : दक्षिण मुंबईतील 'हा' ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी 18 महिने बंद; वाहतूक कोंडी आणखी वाढणारMumbai News : मुंबईतील वाहतुकीवर होणार परिणाम.... 18 महिन्यांपपर्यंत काय आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी.
और पढो »
मुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अॅप नागरिकांच्या सेवेतMumbai potholes: सततच्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण होतात किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्याची (Bad Patches) डागडुजी करावी लागते.
और पढो »