Mumbai Rain : मुंबईत कालपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र याचदरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय.. अंधेरीत एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झालाय.. आता या प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून चौकशी सुरु झालीय.
मुंबईत कालपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र याचदरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय.. अंधेरीत एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झालाय.. आता या प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून चौकशी सुरु झालीय. तीन सदस्यीय समितीमध्ये महापालिकेचे उपायुक्त यांच्यासह अग्निशमन अधिकारी आणि शहर अभियंता यांचा समावेश आहे. मात्र या प्रकरणावरुन मुंबईकर चांगलेच संतापले आहेत.बुधवारी मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं. सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतूक खोळंबली.
एखाद्या राज्याएवढं मुंबई महापालिकेचं बजेट आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेचं काय? मुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त का? असा संतप्त सवाल मुंबईकर विचारतायत..मुंबई
Heavy Rain Manhole Woman Died Vimal Gaikwad Mumbai Municipal Corporation Bmc Mumbai Heavy Rain Metro Mumbai Metro
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
और पढो »
स्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यूगणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; घटस्थापनेच्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेटचे दरGold Price Today: पितृपक्ष सुरू असतानाच सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. नवरात्री आधीच सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
और पढो »
मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »
मुंबईकरांसाठी Good News! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणारCoastal Road Project: कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे.
और पढो »