मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्ग

Lal Bahadur Shastri Road समाचार

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्ग
Lal Bahadur Shastri MargLal Bahadur Shastri Road NewsLbs Marg Directions
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एक मार्ग सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्ग

मध्य रेल्वेकडून सायन ओव्हर ब्रिज हा पाडून नवीन ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. या ब्रिजला जोडणाऱ्या रस्त्याची उंची ब्रिजच्या प्रमाणात करण्यात येणार आहे. त्यासाछी लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग म्हणजेच एलबीएवरील वाहतूक सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 14 डिसेंबर ते 31 मे 2025 पर्यंत वाहतुकीत हे बदल लागू करण्यात येणार आहेत.

लालबहादूर शास्त्री मार्ग हा नाईक नगर कचरपट्टी जंक्शन ते नरेश माने चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. कुर्ला लालबहादूर शास्त्रीने मार्गाने जाणारी वाहने कचरपट्टी जंक्शन येथून उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे सायन वांद्रे लिंक रोड, धारावी टी जंक्शन, केमकर चौक तिथून डावीकडून संत कबीर मार्ग ६० फूट रोड यावरून जाता येणार आहे.

कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेऊन सायन माहिम लिंक रोडने टी.जंक्शन येथून उजवे वळण घेऊन सायन वांद्रे लिंक मार्गाने पुढे वाय जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे मार्गावरुन इच्छितस्थळी जातील.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lal Bahadur Shastri Marg Lal Bahadur Shastri Road News Lbs Marg Directions LBS Marg Start To End Mumbai News Mumbai News Today मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी Good News! राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार, शेतकऱ्यांना होणार फायदाकेंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी Good News! राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार, शेतकऱ्यांना होणार फायदाRailway Projects For Maharashtra: केंद्र सरकारने महराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. लवकरच दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार आहेत.
और पढो »

देशातील कोट्यवधी Aadhaar धारकांसाठी मोठी अपडेट, लक्ष द्या अन्यथा तुम्हाला बसेल नाहक भुर्दंड!देशातील कोट्यवधी Aadhaar धारकांसाठी मोठी अपडेट, लक्ष द्या अन्यथा तुम्हाला बसेल नाहक भुर्दंड!Free Aadhaar Update: आधार हा महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते नोकरी मिळण्यापर्यंत सगळीकडे आपल्याला आधार कार्डची मदत होते. पण अनेकदा आपल्याला आधार कार्डमध्ये फोटो, पत्ता, नावात बदल करण्याची गरज भासते.
और पढो »

मिस टू मिसेस! बॅडमिंटनपटू PV Sindhu च्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोरमिस टू मिसेस! बॅडमिंटनपटू PV Sindhu च्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोरपीव्ही सिंधूच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यात सिंधू खूपच ग्लॅमरस दिसत असून तिचा नवरा व्यंकट दत्ता हा तिला अंगठी घालताना दिसत आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...Big News About Devendra Fadnavis: महायुतीला राज्यामध्ये मिळालेल्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असून या विजयाचे शिल्पकार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
और पढो »

पढ़ें 27 नवम्बर के मुख्य और ताजा समाचार - लाइव ब्रेकिंग न्यूजपढ़ें 27 नवम्बर के मुख्य और ताजा समाचार - लाइव ब्रेकिंग न्यूजमंडल के 18 पुलों के संपर्क मार्ग हैं क्षतिग्रस्त, बरेली के दो छोटे पुलों के संपर्क मार्ग का काम शुरू और पढ़ें
और पढो »

सुप्रीम कोर्ट की टिप्पणी से खुलती नजर आ रही 'कंडी मार्ग' बंद राहेंसुप्रीम कोर्ट की टिप्पणी से खुलती नजर आ रही 'कंडी मार्ग' बंद राहेंसुप्रीम कोर्ट ने हाल ही में कंडी मार्ग पर निजी बसों के संचालन को लेकर एक महत्वपूर्ण टिप्पणी की है। इस टिप्पणी से इस मार्ग को खोलने की उम्मीद जगी है। कंडी मार्ग गढ़वाल और कुमाऊं मंडल को जोड़ने वाला एक महत्वपूर्ण मार्ग है। यह मार्ग राज्य गठन के 23 साल बाद भी नहीं बन पाया है। इस मार्ग के खुलने से दोनों मंडलों के बीच आवागमन आसान हो...
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:14:38