देशातील कोट्यवधी Aadhaar धारकांसाठी मोठी अपडेट, लक्ष द्या अन्यथा तुम्हाला बसेल नाहक भुर्दंड!

Aadhaar समाचार

देशातील कोट्यवधी Aadhaar धारकांसाठी मोठी अपडेट, लक्ष द्या अन्यथा तुम्हाला बसेल नाहक भुर्दंड!
Aadhaar CardLast Date To Update Aadhaar For FreeFree Aadhaar Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Free Aadhaar Update: आधार हा महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते नोकरी मिळण्यापर्यंत सगळीकडे आपल्याला आधार कार्डची मदत होते. पण अनेकदा आपल्याला आधार कार्डमध्ये फोटो, पत्ता, नावात बदल करण्याची गरज भासते.

Free Aadhaar Update: आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आतापर्यंत UIDAI कडून 14 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आधार हा महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते नोकरी मिळण्यापर्यंत सगळीकडे आपल्याला आधार कार्डची मदत होते. पण अनेकदा आपल्याला आधार कार्डमध्ये फोटो, पत्ता, नावात बदल करण्याची गरज भासते. अशावेळी हा बदल कसा करायचा? यासाठी किती खर्च येतो? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

दिलेल्या मुदतीनंतर आधार तपशील अपडेट करण्यासाठी काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यात दिरंगाई केल्यास तुम्हाला खर्चात पडावे लागेल. आधार अपडेट मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे, याची तुम्हाला माहिती असायला हवी.extends free online document upload facility till 14th June 2025; to benefit millions of Aadhaar Number Holders. This free service is available only onUIDAI द्वारे X वर याबद्दल एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aadhaar Card Last Date To Update Aadhaar For Free Free Aadhaar Update Free Aadhaar Update Deadline आधार आधार कार्ड आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »

देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णयदेशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णयIndian Railways: देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेच्या सेवेचा वापर करतात. दूरच्या अंतरासाठी कमी खर्चात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी कोच, जनरल कोच अशा कोचमधून तुम्हाला प्रवास करता येतो.
और पढो »

देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!TRAI New Rules: देशात मोबाईल युजर्सची संख्या खूप मोठी आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यापासून कॅमेरा, ईमेल, टीव्ही सारख्या अनेक गोष्टी मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. काही समाजकंटकांकडून तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक केली जाते.
और पढो »

मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधीमुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधीMaharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
और पढो »

ऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासाऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासालखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.
और पढो »

Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासेKurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासेKurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बस चालकाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:55:11