Mumbai Vs Baroda: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने बडोद्याचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी 3 चाहते मैदानात दाखल झाले.
Hardik Pandya : आपल्या देशात क्रिकेटची खूप क्रेझ आहे. क्रिकेटर्सचे लाखात चाहते असतात. त्या चाहत्यांना त्यांचा आवडता क्रिकेटर भेटावं असं नेहमी वाटतं असते. यासाठी हे चाहते सुरक्षा तोडतात आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटतात. अशा घटना सर्रास बघायला मिळतात. अलीकडेच असेच काहीसे मुंबई आणि बडोदा यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाहायला मिळाले. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता.
ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाने केला मोठा बदल, रोहित शर्माने 'या' दोन महत्त्वाच्या खेळाडूंना केले प्लेइंग-11 मधून बाहेरHardik Pandya tells security guys not to use force on three guys who came to meet him. Got a huge roar from the crowd Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम
T20 मध्ये अजिंक्य रहाणेने आपला नवीन फॉर्म सुरू ठेवला आणि 98 धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि मुंबईने शुक्रवारी बडोद्यावर सहा गडी राखून विजय मिळवून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. रहाणेने ५६ चेंडूंचा सामना केला होता. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत बडोद्याला सात विकेट्सवर १५८ धावांवर रोखले.हार्दिकच्या चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉ लवकर बाद झाल्याने रहाणेच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs AUS: शतक पूर्ण करून परतल्यावर गंभीरने विराटला मारली मिठी, बीसीसीआयने शेअर केला भावनिक VideoVirat Kohli and Gautam Gambhir: पर्थ कसोटी सामन्यात शतक पूर्ण करून विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
और पढो »
KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »
'आम्हाला घाबरवून...', अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रियाशरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
और पढो »
'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'IPL Mega Auction: के एल राहुल (KL Rahul) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) वेगळे होण्यामागे जी कारणं आहेत, त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.
और पढो »
सगळ्या राज्यांत दारुबंदी जाहीर करा आणि मग...; संतापलेल्या भारतीय गायकाची कॉन्सर्टमध्ये मागणीIndian Singer Bold Declaration: त्याने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मद्याच्या जाहिरात करत असल्याचं मत नोंदवलं आहे. जाहीर कार्यक्रमामध्ये त्याने आपली नाराजी व्यक्त करताना त्याने संपूर्ण देशामध्ये दारुबंदी करण्याची मागणी केली आहे.
और पढो »
लेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग...Crime News: स्टेज शोची ऑफर आल्यानंतर सोनी १५ नोव्हेंबरला दुबईला गेली. पण तिकडे गेल्यावर तिला धक्का बसला.
और पढो »