मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!

Raj Kundra समाचार

मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!
Shilpa ShettyRaj Kundra And Shilpa Shetty Properties Seized ByMoney Laundering Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Raj Kundra and Shilpa Shetty 's properties seized by ED : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं वैभव संकटात, ईडीनं 98 कोटींची संपत्ती केली जप्त: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेनं गुरुवारी म्हणजे आज 18 एप्रिल रोजी राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्या दोघांची मिळून एकूण 97.79 कोटींची संपत्ती ईडीनं यावेळी अटॅच केली आहे.

ईडीनं बिटकॉइन पॉन्जी स्कॅम अंतर्गत राज कुंद्राविरोधात ही अॅक्शन घेतली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत पुण्यातील एक बंगला आणि इक्विटी शेयर देखील आहेत. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की ईडीनं मराहाष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांकडून वन वेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाजसोबत इतर लोकांना विरोधात तक्रार दाखल केली असून या संबंधीत तपास सुरु केला होता.

दरम्यान, याआधी 2018 मध्ये राज कुंद्राची 2000 कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ठाणे क्राइम ब्रान्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसाठी राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. तेव्हा अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की हे स्पष्ट नाही की राज कुंद्रानं हा घोटाळा केला आहे किंवा तो पीडित आहे. पण आता जो काही प्रकार घडत आहे त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रवी किशन यांची 'दुसरी पत्नी' अन् 20 कोटी रुपये; थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिल्पा शेट्टी ही आधी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्सची सह-मालक होती. 2021 मध्ये समोर आलेल्या पॉनोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं नाव समोर आलं होतं. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीनही मिळाला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shilpa Shetty Raj Kundra And Shilpa Shetty Properties Seized By Money Laundering Case Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिल्पा शेट्टी के पति राज कुंद्रा पर ED का एक्शन, जब्त की 98 करोड़ की संपत्तिशिल्पा शेट्टी के पति राज कुंद्रा पर ED का एक्शन, जब्त की 98 करोड़ की संपत्तिईडा की जांच में खुलासा हुआ कि राज कुंद्रा को इस घोटाले के मास्टरमाइंड अमित भारद्वाज से 285 बिटकॉइन मिले थे. ये बिटकॉइन यूक्रेन में बिटकॉइन माइनिंग में निवेश के लिए मिले थे. लेकिन ऐसा कभी हो नहीं पाया और ये बिटकॉइन आज भी कुंद्रा के पास हैं. जिनकी मौजूदा वैल्यू इस समय 150 करोड़ रुपये से ज्यादा है.
और पढो »

आताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडतीआताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडतीLoksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
और पढो »

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
और पढो »

Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहितीMonsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहितीIMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी...
और पढो »

निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचानिंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
और पढो »

Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:18:09