मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹29000 कोटीचं 'गिफ्ट'! CM शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टचाही समावेश

PM Modi In Mumbai समाचार

मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹29000 कोटीचं 'गिफ्ट'! CM शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टचाही समावेश
Thane Borivali Twin Tunnel ProjectTwin Tunnel ProjectThane Borivali
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

PM Modi In Mumbai Today Rs 29000 Crore Projects: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते राज्यातील अनेक प्रकल्पांचं भूमीपूजन, लोकार्पण, उद्घाटन करणार आहेत. हे प्रकल्प नेमके कोणते हे पाहूयात...

PM Modi In Mumbai Today Rs 29000 Crore Projects:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. शहरामधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वकांशी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या बोगद्याचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित विशेष समारंभामध्ये या ट्विन टनल्स म्हणजेच जुळ्या बोगद्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Thane Borivali Twin Tunnel Project Twin Tunnel Project Thane Borivali Thane Borivali

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

PM Kisan Nidhi Yojana Live: बस कुछ देर में जारी होगी 17वीं किस्त, किसान ऐसे कर पाएंगे चेकPM Kisan Nidhi Yojana Live: बस कुछ देर में जारी होगी 17वीं किस्त, किसान ऐसे कर पाएंगे चेकपीएम नरेंद्र मोदी आज शाम को 17वीं किस्त जारी करेंगे
और पढो »

PM Kisan Nidhi Yojana Live: किसानों को आज मिलेगी 17वीं किस्त की सौगात, खाते में आएंगे दो हजार रुपयेPM Kisan Nidhi Yojana Live: किसानों को आज मिलेगी 17वीं किस्त की सौगात, खाते में आएंगे दो हजार रुपयेपीएम नरेंद्र मोदी आज शाम को 17वीं किस्त जारी करेंगे
और पढो »

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...''तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »

CM योगी के ड्रीम प्रोजेक्ट फिल्म सिटी के शिलान्यास की तैयारी, बोनी कपूर भी आएंगेCM योगी के ड्रीम प्रोजेक्ट फिल्म सिटी के शिलान्यास की तैयारी, बोनी कपूर भी आएंगेफिल्म सिटी परियोजना का पहला चरण 230 एकड़ का है, जिसे सेक्टर 21 में विकसित करने के लिए फिल्म निर्माता निर्देशक बोनी कपूर व भूटानी समूह की कंपनी बेव्यू को विकासकर्ता चयन किया गया था. कंपनी ने 18 प्रतिशत राजस्व हिस्सेदारी की बोली लगाकर फिल्म सिटी की निविदा हासिल की थी.
और पढो »

CM योगी का ड्रीम प्रोजेक्ट लगभग पूरा, 331 करोड़ की लागत से बना है भव्य कॉरिडोरCM योगी का ड्रीम प्रोजेक्ट लगभग पूरा, 331 करोड़ की लागत से बना है भव्य कॉरिडोरमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के ड्रीम प्रोजेक्ट विंध्य कॉरिडोर का काम लगभग पूरा हो गया है. 331 करोड़ की लागत से इसका निर्माण हो रहा है. इसमें 50 फीट चौड़ा परिक्रमा पथ, प्रवेश द्वार व गलियों का कायाकल्प किया गया है.
और पढो »

जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहाजुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहाMumbai First Underground Metro: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसंदर्भातील एक फार महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय झाला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:36:44