म्हाडाची घर झाली स्वस्त, नव्या किंमती पाहिल्यात का? अर्ज भरला नसेल तर घाई करा

Mumbai समाचार

म्हाडाची घर झाली स्वस्त, नव्या किंमती पाहिल्यात का? अर्ज भरला नसेल तर घाई करा
MHADAReduction In Housing PricesMumbai Mahada Home New Prices
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Mhada Home : मुंबईत म्हाडाचं घर घेणा-यांसाठी आनंदाची बातमी.. म्हाडाच्या घरांच्या किंमतीत कपात करण्यात आलीये. मुंबई मंडळाच्या सोडतीतील 370 घराच्या किंमतीमध्ये 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलीये.

मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. पण म्हाडाच्या घरांच्या किंमती भरमसाठ असल्यानं मुंबईकरांनी याकडं पाठ फिरवली होती. खूपच कमी अर्ज आल्यानं आता म्हाडानं नोंदणीला मुदतवाढ दिली असून घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत. आता मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. म्हाडाच्या घरांच्या किंमतीत कपात करण्यात आलीये. मुंबई मंडळाच्या सोडतीतील 370 घराच्या किंमतीमध्ये 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलीये.

त्यामुळे 13 सप्टेंबरच्या सोडतीची तारीख लांबणीवर केली असून लवकच नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 25 टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 20 टक्क्यांनी, तर मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MHADA Reduction In Housing Prices Mumbai Mahada Home New Prices Deadline Also Extended Mumbai Mahda Lottery Atul Save MHADA Houses In Mumbai Big Announcement Mumbai Mhada Lottery Extension Mhada Marathi News Latest Mhada News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तर'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तरबॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.
और पढो »

Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..Jio Affordable Plans:आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.
और पढो »

ना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सूनना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सूनअनेक रिपोर्ट्सनुसार, असा दावा करण्यात आला आहे की ऐश्वर्याचं अभिषेक आणि अर्थातच बच्चन कुटुंबासोबत पटत नाही आहे. ऐश्वर्या नेहमीच तिची लेक आराध्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसते. त्याच्यांसोबत ना अभिषेक बच्चन ना बच्चन कुटुंब दिसत.
और पढो »

रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेटचा भावरक्षाबंधनाच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेटचा भावGold Silver Price Today: आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
और पढो »

म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखम्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखMhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »

रक्षाबंधनाच्या आधी सोनं महाग की स्वस्त? वाचा आजचे दररक्षाबंधनाच्या आधी सोनं महाग की स्वस्त? वाचा आजचे दरGold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे जाणून घेऊया
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:01:19