Gold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे जाणून घेऊया
Updated: Aug 17, 2024, 11:07 AM ISTरक्षाबंधन या सणासाठी अवघा एक दिवस उरला आहे. त्यापूर्वीच आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सराफा बाजारात सोनं 400 रुपयांनी घसरले होते. तर चांदीला 800 रुपयांनी झळाळी आली होती. सोन्याचा दर 72750 रुपये प्रतितोळा तर, चांदीचा 84,000 रुपये प्रतिकिलोग्रॅम वर स्थिरावला होता. मागील आठवड्यात सराफा बाजारात सोनं 72450 रुपये आणि चांदी 82,500 रुपयांच्या स्तरवर स्थिरावली होती.
IBJA अर्थात इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 24 कॅरेटची किंमत 7060 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेटचा भाव 6891 रुपये प्रति ग्रॅम, 20 कॅरेटचा भाव 6284 रुपये, 18 कॅरेटचा भाव 5719 रुपये आणि 14 कॅरेटचा भाव 4554 रुपये प्रति ग्रॅम होता. यामध्ये 3% GST आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाही. 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 81510 रुपये प्रति किलो होता.आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस $2508 वर बंद झाला. चांदीची किंमत 29 डॉलर प्रति औंस आहे.
Gold Price Today In Delhi GOLD PRICE TODAY IN MUMBAI Gold Price Today In Kolkata Gold Price Today In Chennai Gold Rate Today Gold Rate Today In Delhi Gold Rate Today In Mumbai Gold Rate Today In Chennai Gold Silver Price सोन्याचा आजचा भाव सोन दर सोन्याचा भाव Gold Price Today In Marathi आजचा सोन्याचा भाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावGold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
और पढो »
दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »
दागिने खरेदी करायचा विचार करताय? आज स्वस्त झालं सोनं; 18, 22 आणि 24 कॅरेटचे भावGold Price Today: सोनं चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे दर
और पढो »
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दरGold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »