Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने म्हाडाने मुंबईसोबत राज्यभरातील म्हाडाच्या अभिन्यासातील म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचं आदेश सर्व मंडळांना दिले आहेत.
: मुंबईत लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांबाबत एक मोठी बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या विविध ठिकाणी म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 60 जाहिरात फलक अनधिकृतरित्या लावण्यात आलेलं निदर्शनास समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने हे फलक लावण्यात आले आहेत. मात्र तरीही यासाठी नियमानुसार, मुंबई मंडळाचं ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान याबाबत आता याची मुंबई मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात पालिकेला पत्र पाठवून तात्काळ जाहिरात फलक हटवण्याची सूचना केली असून येत्या काही दिवसांत पालिकेने हे फलक हटवले नाहीत, तर मुंबई मंडळातर्फे हे फलक हटवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने म्हाडाने मुंबईसोबत राज्यभरातील म्हाडाच्या अभिन्यासातील म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचं आदेश सर्व मंडळांना दिले आहेत. या आदेशानुसार मुंबई मंडळाच्या काही विभागांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.या अहवालानुसार मुंबई शहर आणि वांद्रे विभागात एकूण 65 जाहिरात होर्डिंग आढळलेत.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या सांगण्यानुसार, म्हाडाच्या जागेवर किंवा अभिन्यासात जाहिरात फलक लावण्यासाठी मुंबई मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. असं असूनही 60 जाहिरातांचे होर्डिंग्जसाठी मुंबई मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आलं नाही. त्यामुळे सर्व्हेक्षणात हे फलक अनधिकृत असल्याचं नमूद केलं आहे. या सर्वेक्षणाच्या अुषंगाने 60 अनधिकृत जाहिरात फलक तात्काळ हविण्यासंबंधी मुंबई मंडळाने पालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे.
Mumbai Mumbai Ghatkopar Hoarding Falls Hoarding Collapse In Mumbai Mumbai News Mumbai Billboard Collapse Mumbai Hoarding Collapsed Hoarding Collapsed In Mumbai Mumbai Dust Storm Mumbai Storm Mumbai Weather Mumbai Hoarding Collapse Live Ghatkopar Hoarding Collapse Mumbai Hoarding Hoarding Collapse Mumbai Hoarding News Shinde On Mumbai Hoarding Collapsed
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात 'इतक्या' होर्डिंगवर कारवाईआता या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांना खडबडून जाग आली आहे. आता नवी मुंबई महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »
Mumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळणGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त समोर. प्रकरणाला आणखी एक मोठं वळण...
और पढो »
पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.
और पढो »
MI vs KKR Live Score : पावसामुळे सामना थांबला अजून टॉसही नाहीKolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Updates : आयपीएलचा 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
और पढो »
मुंबई में विशाल होर्डिंग गिरने से 8 लोगों की मौत, क़रीब 60 लोग घायलमुंबई में सोमवार को आए तूफ़ान और बारिश के दौरान एक विशाल होर्डिंग के गिरने के कारण हुए हादसे में मरने वालों की संख्या बढ़कर आठ हो गई है. हादसे में क़रीब 60 लोग घायल हुए हैं.
और पढो »
'टीवी की देवकी' को मिला काम, 9 महीने बाद कर रहीं कमबैक, बोलीं- मुझे टाइपकास्ट...एतिहासिक और मायथोलॉजिकल शो 'सिया के राम लव कुश' में देवकी का रोल अदा करने वाली एक्ट्रेस फलक नाज कुछ महीनों पहले 'बिग बॉस ओटीटी 2' में नजर आई थीं.
और पढो »