अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ इमारतीच्या डकमध्ये आढळल्यानंतर पोलिसांना याबद्दल कळवण्यात आलं. दोन महिलांवर याप्रकरणी संशय असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान हे बाळ कुमारी मातेचं होतं का? यासंदर्भात सध्या तपास सुरु आहे.
रात्रीच्या सुमारास हे स्त्री अर्भक जन्माला आलं असून त्याला तिथून फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी इमारतीमधील रहिवाशांना हे बाळ इमारतीच्या डकमध्ये दिसलं. त्यांनी स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांना याची माहिती दिली. उमेश पाटील यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी सध्या हे बाळ ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यातदेखील घेतलं आहे. हे कृत्य कोणी केलं, स्त्री जातीचं अर्भक अविवाहित मातेचं होतं का?त्याला इमारतीवरून फेकलं गेलं की आणख काही यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.मनोरंजनमनोरंजन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाBaba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता आरोपीने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे.
और पढो »
Jhansi Medical College Fire: केजरीवाल ने 10 नवजात की मौत पर जताया शोक, कहा- घटना पीड़ादायकझांसी मेडिकल कॉलेज में हुए हादसे पर आप पार्टी के सुप्रीमो अरविंद केजरीवाल ने शोक प्रकट किया है. बता दें कि बीती देर रात घटना में 10 बच्चों की मौत हो गई.
और पढो »
'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापलेManager Rude Response : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघातानंतर कर्मचाऱ्याची तब्बेत विचारण्याऐवजी मॅनेजरने विचारलेला प्रश्न माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
और पढो »
ओ स्त्री कल आना....Halloween पर कनाडा के बाहर लगा स्त्री का स्टैच्यू, क्रिएटिविटी का लेवल देख सिर चकरा जाएगाHalloween Decoration: श्रद्धा कपूर की फिल्म स्त्री की ऐसी धूम मची है कि स्त्री का स्टैच्यू Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तसर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
और पढो »
मुंबईत 80 लाखांची आलिशान BMW पार्कींगमधून चोरली; शिल्पा शेट्टी कनेक्शन उघडRs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: या प्रकरणामधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर घटनेसंदर्भात दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
और पढो »