Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
युवा पिढित जंक फू़डबरोबरच चायनिज फूडचीही प्रचंड क्रेझ आहे. फ्राईड राईस, ट्रीपल सेजवान राईस, व्हेज/चिकन मंच्युरिअन आणि मनचाऊ सूप हे तरुणांचे आवडते पदार्थ. तरुण पिढीची ही आवड लक्षात घेऊन चायनिज हॉटेल आणि गाड्यांची संख्या वाढली आहे. रस्तो रस्ती चायनिजच्या गाड्या आणि त्याभोवती तरुणांची गर्दी हे नेहमीचच चित्र बनलं आहे. शहरातच नाही तर अगदी ग्रामीण भागातही चायनिजच्या गाड्या सर्रास दिसून येतात. रस्त्यावरचे हे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो.
म्हापसा शहराचे आमदार तारख अरोलकर गोबी मंच्युरिअनवर बंदी आणण्याची सूचना केली होती. यावर इतर आमदारांनीही सहमती दर्शवली. त्यानंतर एकमताने या डिशवर बंदी घालण्यात आली. पण ही पहिलीच वेळ नाहीए. याआधी 2022 मध्ये गोभी मंच्युरिअनवर बंदी घालण्यात आली होती.भारतीयांचं हृदय किती Healthy? अहवाल वाचून घाबरण्यापेक्षा स्वत:चं आणि इतरांचं आरोग्य आतापासूनच जपागणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकार...
Chinese Dish Gobi Manchurian Ban Gobi Manchurian Gobi Manchurian Ban In Goa Indo-Chinese Dish Goa Town गोभी मंच्युरियन गोभी मंच्युरिनवर बंदी गोवा चायनिज पदार्थ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!Pune Crime News : पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu tatya Gaikwad) यांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना टेम्पोला धडक दिली.
और पढो »
दुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?What Happened With 20 Year Old Uran Girl: या हत्याप्रकरणानंतर आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.
और पढो »
Fact Check: बांगलादेशात मुस्लिमांनी हिंदू तरुणीचे हात-पाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं? या व्हिडीओमागील सत्य काय?Fact Check: सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा दावा केला जात आहे.
और पढो »
Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
घटस्फोटानंतर 3.5 कोटींचं कर्ज, रस्त्यावर आलेली ही अभिनेत्री; प्लास्टिकच्या पिशवीतून जेवायची वेळछोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिनं काही काळातच खुलासा केला की जेव्हा तिला चार दिवसांसाठी घरातून बाहेर पडली होती तेव्हा तिच्यावर 3.5 कोटींचं कर्ज होतं आणि ती रस्त्यावर आली होती. त्यावेळी ती अशा काही वाईट परिस्थितीतून गेली होती की तिनं पिशवीत मिळणारं 20 रुपयात येणारं जेवणं केलं.
और पढो »
माइक्रोसॉफ्ट के बॉस सत्या नडेला की पत्नी IAS की बेटी, क्या करती हैं काम?1987 में माइक्रोसॉफ्ट में शामिल हुए सत्य नडेला ने कंपनी को $3.
और पढो »