What Happened With 20 Year Old Uran Girl: या हत्याप्रकरणानंतर आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.
What Happened With 20 Year Old Uran Girl:करण्यात आलं. नवी मुंबईमधील अनेक ठिकाणी आज हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी आज महिलांविरोधात वाढत्या अत्याचाराच्या प्रकरणांवर कारवाई करावी यासाठी मोर्चा काढण्यात आले. यामध्ये वाशी, उरणबरोबरच इतरही अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. मागील काही आठवड्यांमध्ये नवी मुंबईत महिलांविरोधातील गुन्हेगारीत वाढ झाली असून दोन गंभीर प्रकरणं समोर आली आहेत.
तिथून ती पनवेल स्थानकाच्या दिशेने निघून गेली होती. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास यशश्रीचा मोबाईल बंद झाला. याच कालावधीमध्ये तिच्यावर वार करुन तिची हत्या करण्यात आली.यशश्रीचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. यशश्रीच्या ओळखीतील दाऊद शेख यानेच तिची हत्या केल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आरोपीला शोधून त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार उरण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Navi Mumbai Protest Crime Against Women Navi Mumbai Protest On Crime Against Women 29 Village People
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.
और पढो »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »
'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलंHardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
और पढो »
पहाटे 5.30 ची वेळ, स्कुटीवरुन निघालेलं जोडपं अन् वेगवान BMW; वरळीत नेमकं काय घडलं? पतीनेच सांगितला घटनाक्रमWorli Hit and Run Case: पुण्यातील पोर्शे कार अपघाताने (Pune Porsche Car Accident) बेदरकारपणे वाहनं चालवण्याच्या मुद्द्यावर चर्चा छेडली असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. वेगवान बीएमडब्ल्यूने (BMW) दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे.
और पढो »
शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?Crime News : एका जोडप्याच्या शालेय प्रेमकथेचा आणि प्रेमविवाहाचा दु:खद अंत झालाय. पतीने आपलं जीवन संपल्यावर बातमी ऐकताच पत्नीनेही जगाचा निरोप घेतलाय.
और पढो »
'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरलअमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
और पढो »