Worli Hit and Run Case: पुण्यातील पोर्शे कार अपघाताने (Pune Porsche Car Accident) बेदरकारपणे वाहनं चालवण्याच्या मुद्द्यावर चर्चा छेडली असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. वेगवान बीएमडब्ल्यूने (BMW) दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे.
पहाटे 5.30 ची वेळ, स्कुटीवरुन निघालेलं जोडपं अन् वेगवान BMW ; वरळीत नेमकं काय घडलं? पतीनेच सांगितला घटनाक्रम
Worli Hit and Run Case: पुण्यातील पोर्शे कार अपघाताने बेदरकारपणे वाहनं चालवण्याच्या मुद्द्यावर चर्चा छेडली असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. वेगवान बीएमडब्ल्यूने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे.पुण्यातील पोर्शे कार अपघातामुळे बेदरकारपणे वाहनं चालवण्याच्या मुद्द्यावर चर्चा छेडली असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. वेगवान बीएमडब्ल्यूने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे. मुंबईतील वरळीत हा प्रकार घडला आहे.
Worli Hit and Run: 'माझ्या दोन मुलांना आता...', मृत महिलेच्या पतीचा आक्रोश; 'ते फार मोठे लोक, त्यांना कोणीही...'मुंबईत राहणारे प्रदीप नाखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा वरळीच्या कोळीवाड्यात राहतात. त्यांचा मासे विकण्याचा व्यवसाय असून त्यावरच ते पोट भरतात. ससून डॉक येथून मासे खरेदी करुन ते परतत असताना बीएमडब्ल्यूने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघे हवेत फेकले गेले. कावेरी यांना कारने फरफटत नेलं. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
"मला दोन मुलं आहेत, आता मी काय करणार? हे मोठे लोक आहेत, कोणी काही करणार नाही. आम्हालाच त्रास होईल", अशी हतबलताही त्यांनी बोलून दाखवली.पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार मिहिर शाहच्या नावावर नोंदणीकृत आहे. अपघाताच्या वेळी मिहीर शाह आणि त्याचा चालक कारमध्ये होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाहने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मद्यपान केलं. घरी जाताना त्याने ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हला घेऊन जाण्यास सांगितलं. गाडी वरळीला आली आणि मग मिहीरने गाडी चालवण्याचा हट्ट धरला.
Mumbai Hit And Run Case Mihir Shah BMW Worli BMW Hit And Run
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »
टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे
और पढो »
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
और पढो »
'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रमSalman Khan Firing Case: गॅलॅक्सीवर (Galaxy) झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता.
और पढो »
हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबRahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
और पढो »
फ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतातअनेकदा फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवूनही ते विरघळतं यामागे नेमकं काय चुकतं? सामान्य वाटणारी चुक तुमचं आईस्क्रिम पाण्यासारखं करतात.
और पढो »