छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिनं काही काळातच खुलासा केला की जेव्हा तिला चार दिवसांसाठी घरातून बाहेर पडली होती तेव्हा तिच्यावर 3.5 कोटींचं कर्ज होतं आणि ती रस्त्यावर आली होती. त्यावेळी ती अशा काही वाईट परिस्थितीतून गेली होती की तिनं पिशवीत मिळणारं 20 रुपयात येणारं जेवणं केलं.
रश्मि देसाईनं चित्रपट, छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब शो या तिन्ही पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कठीण काळाविषयी खुलासा केला. तिनं सांगितलं की जेव्हा ती बेघर झाली होती. तेव्हा तिची परिस्थिती कशी झाली होती. यूट्यूब चॅनलवर पारस छाबडासोबत एक पॉडकास्ट दरम्यान रश्मि देसाईनं ही सगळी परिस्थिती सांगितली. नंदीश संधूसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिच्यावर 3.5 कोटींचं कर्ज झालं होतं. ज्यामुळे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडपर्यंतचPHOTO: 'या' अभिनेत्रीला 12 व्या वर्षी कुष्ठरोगाने ग्रासलं; पण राज कपूर यांच्यामुळे चमकलं नशिब, आजही तिचा जलवा कायमसलमान खानच्या सांगण्यावरून बदललं नाव, प्री स्कूलमध्ये केलं नर्सचं काम; आज आहे 40 कोटींच्या संपत्तीची मालकीण
Rashami Desai Homeless Rashami Desai Uttaran Rashami Desai Bigg Boss Rashami Desai Rs 3.5 Crore Debt After Divorce Rashami Desai Nandish Sandhu Divorce Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
और पढो »
महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप?Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अर्थ खात्याचा विरोध असतानाही राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... नेमका काय होता अर्थ खात्याचा आक्षेप?
और पढो »
2 Olympics मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरेच्या ट्रेनिंगवर मोदी सरकारने किती खर्च केला?How Much Government Have Spend On Manu Bhaker: कोणत्याही भारतीय खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची ही पहिलीच वेळ असून मनु भाकरेने आपलं नावं इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांनी कोरलं आहे.
और पढो »
Hina Khan: 'राप्चिक रीटा' में नजर नहीं आएंगी हिना खान, इस अभिनेत्री के काम करने की चर्चाटीवी अभिनेत्री हिना खान स्टेज थ्री के ब्रेस्ट कैंसर से जूझ रही हैं। वह इस समय कैंसर का इलाज करवा रही हैं। हाल ही में अभिनेत्री ने कीमोथेरेपी करवाई है।
और पढो »
दुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?What Happened With 20 Year Old Uran Girl: या हत्याप्रकरणानंतर आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.
और पढो »
नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणीनाशिक मुंबई महामार्ग अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. या महामार्गाची एवढी दुरवस्था झालीय की चार तासांच्या प्रवासाला तब्ब्ल 10 तासांचा वेळ लागतोय.
और पढो »