राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव

Ajit Pawar समाचार

राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव
Sharad Pawar GroupMaharashtra Politicsअजित पवार
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. .

त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार ांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार ांच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतंय त्यामुळेच शरद पवार ांनी अजित पवार ांच्या एकेका बालेकिल्यात डाव टाकायला सुरूवात केलीयसत्ता असो की नसो अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड असं समीकरण गेली कित्येक वर्ष राज्याच्या राजकारणात आहे. आता मात्र अजित पवार यांचे शिलेदार त्यांची साथ सोडत असल्याचं दिसून येतंय.

गव्हाणे यांच्यानंतर अजित पवार गटाचे आणखी एक सहकारी विलास लांडे यांनाही शरद पवारांनी टिपल्याची चर्चा आहे. दसऱ्याच्या आसपास विलास लांडे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. विलास लाडे यांचा मुलगा विक्रांत लांडे यांनीच तसंच सूचक वक्तव्य केलंय. हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ल्यावरील रहस्यमयी तलाव; संशोधकांनाही उलगडले नाही याचे रहस्य

भोसरीपाठोपाठ चिंचवडमधूनसुद्धा अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येतेय. भाऊसाहेब भोईर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम आहेत. गेली पंधरा वर्ष माझ्यावर अन्याय झाल्याचा त्यांनी दावा केलाय. दोन ऑक्टोबरच्या निर्धार मेळाव्यातून भोईर भूमिका स्पष्ट करणार आहेत. पिंपरी-चिंचवडप्रमाणेच दौंडमध्येही माजी आमदार रमेश थोरात सुद्धा आता लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं त्यांनीच स्पष्ट केलंय.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार रॅलीद्वारे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Group Maharashtra Politics अजित पवार शरद पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »

बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दमबेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दमAjit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय.
और पढो »

चाललंय तरी काय? 'वर्षा'मधून अजित पवारांचा फोटो 'गायब'; श्रीकांत शिंदेंची एन्ट्रीचाललंय तरी काय? 'वर्षा'मधून अजित पवारांचा फोटो 'गायब'; श्रीकांत शिंदेंची एन्ट्रीGovernment Scheme Display: मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावरील प्रदर्शनामध्ये अजित पवारांचे फोटो दिसत नव्हते. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...
और पढो »

'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधान'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधानSharad Pawar On Rohit Pawar: रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल, असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
और पढो »

कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंगकोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंगMaharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला.
और पढो »

अजित पवार गटात मोठी फुट! दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गटअजित पवार गटात मोठी फुट! दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गटMaharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. अशातच कोकणात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 10:47:48